शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

सारीच्या सर्वेक्षणावर शिक्षकांचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 05:01 IST

सारीच्या सर्वेक्षणाचे काम १५ दिवसाचे आहे असे सांगण्यात आले. परंतु, २० दिवस उलटूनही सर्वेक्षणाचे काम सुरूच आहे. सर्वेक्षणाच्या कामात लावलेल्या शिक्षकांना प्रत्यक्ष कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. वास्तविक पाहता या सर्वेक्षणाची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. पण कोरोना संकट लक्षात घेऊन शिक्षक हे काम करीत आहेत.

ठळक मुद्देनगरपालिका मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाने शिक्षकांमध्ये असंतोष

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आय.एल.आय. सारीच्या सर्वेक्षणाचे काम वर्धा शहरात शिक्षक गेल्या २० दिवसांपासून करीत आहेत. असे असताना वर्धा न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांनी वर्धा शहरातील कोणताही व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह मिळाला व त्याची नोंद संबंधित प्रगणक यांचेकडे नसल्यास कामात हयगय केल्याचे समजून निलंबनाची कार्यवाही करण्याचे आदेश ३१ जुलैला निर्गमीत केला आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष पसरला असून त्याविरूद्ध म.रा.शि.प. तक्रार निवारण समितीच्यावतीने अजय भोयर यांच्या नेतृत्वात नगराध्यक्ष अतुल तराळे यांना निवेदन देण्यात आले.सुरुवातीला सारीच्या सर्वेक्षणाचे काम १५ दिवसाचे आहे असे सांगण्यात आले. परंतु, २० दिवस उलटूनही सर्वेक्षणाचे काम सुरूच आहे. सर्वेक्षणाच्या कामात लावलेल्या शिक्षकांना प्रत्यक्ष कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. वास्तविक पाहता या सर्वेक्षणाची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. पण कोरोना संकट लक्षात घेऊन शिक्षक हे काम करीत आहेत. असे असतानाही मुख्याधिकारी निलंबनाच्या कारवाईची धमकी देत असल्याने शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे या कामावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेण्याच्या मानसिकतेत सध्या शिक्षक असल्याचे अजय भोयर यांनी निवेदनातून स्पष्ट केले आहे.निवेदन देताना म.रा.शि.प. तक्रार निवारण समितीचे पुंडलिक राठोड, संजय बारी, देवेंद्र टेकाडे, संतोष महाजन, पुंडलिक नाकतोडे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Teacherशिक्षक