टाळ-मृदंग गजर आंदोलन... समुद्रपूर पंचायत समितीकडून शिक्षकांच्या वेतनाला विलंब होत आहे. या प्रकरणी अनेक निवेदने दिली तरी प्रशासनाकडून काहीच कार्यवाही करण्यात आली नाही. यामुळे शिक्षकांनी ुगुरुवारी पंचायत समितीसमोर टाळ-मृदंग गजर आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधले.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}