शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

बसची ट्रकला धडक सात प्रवासी जखमी

By admin | Updated: August 20, 2014 23:41 IST

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील खडका फाट्याजवळ परिवहन महामंडळाच्या बसने ट्रकला मागाहून धडक दिली़ यात बस चालकासह सात प्रवासी जखमी झाले. हा अपघात बुधवारी सकाळी

बसचे नुकसान : खडका फाट्याजवळील घटनातळेगाव (श्या़पं़) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील खडका फाट्याजवळ परिवहन महामंडळाच्या बसने ट्रकला मागाहून धडक दिली़ यात बस चालकासह सात प्रवासी जखमी झाले. हा अपघात बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडला़ पवनी आगाराची बस एम. एच. ४० एऩ ८५२४ ही अमरावतीकडून प्रवासी घेऊन तर ट्रकही नागपूरकडे जात होता. दरम्यान, बसच्या चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने बस समोरील ट्रकवर आदळली़ यात बसचालक महेंद्र गोविंद लंबोधरी (२४) रा. पवनी, दीक्षा गौतम इंगोले (५०) रा. अमरावती, समीर पुंडलिक डहाके (३२) रा. अमरावती, शामली राजेंद्र सराफ (२२) रा. वाशिम, दीक्षा बाबाराव कुचेकर (२३), ज्ञानोबा पुंड (३०), अब्दुल जलील (४०) रा. काटोल हे प्रवासी जखमी झाले़ सदर बसमध्ये २७ प्रवासी प्रवास करीत होते. बसची ट्रकला धडक बसताच ट्रक चालकाने ट्रकसह घटना स्थळावरून पोबारा केला. सदर अपघात ट्रकला ओव्हरटेक करताना झाला़ जखमींना आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले़ घटनास्थळाला विभाग नियंत्रक वर्धा, आगार प्रमुख पंकज दांडगे, अरुण डाखोळे यांनी भेट दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख, एएसआय अनिल मसराम, नितीन ताराचंदी, आतिष देवगीरकर करीत आहे.(वार्ताहर)