शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

सेबीचा आदेश सॅटकडून रद्द

By admin | Updated: September 29, 2014 00:49 IST

सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड आॅफ इंडिया (सेबी) ने पॅनकार्ड क्लबचे काम थांबविण्याचा आदेश दिला होता. कलेक्टीव्ह इन्व्हेस्टीव्ह स्किम अंतर्गत पॅनकार्ड क्लबचा अंतर्भाव होत असल्याची सबब देवून

सेबीच्या कारवाईचा पॅनकार्ड क्लबला फटकावर्धा : सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड आॅफ इंडिया (सेबी) ने पॅनकार्ड क्लबचे काम थांबविण्याचा आदेश दिला होता. कलेक्टीव्ह इन्व्हेस्टीव्ह स्किम अंतर्गत पॅनकार्ड क्लबचा अंतर्भाव होत असल्याची सबब देवून सेबीने कंपनीचे सर्व आर्थिक व्यवहार थांबविले होते. ३१ जुलै २०१४ रोजी काढण्यात आलेल्या आदेशाविरोधात पॅनकार्ड क्लब कंपनीने सॅट न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने सेबीचा आदेश रद्द ठरवित पॅनकार्ड क्लबला दिलासा दिला आहे. याबाबत वृत्त असे की, सेबीने ३१ जुलै रोजी काढलेल्या आदेशानुसार सी आयएस अंतर्गत येणाऱ्या कंपनीचे आर्थिक व्यवहार ठप्प केले होते. आदरातिथ्य, स्टार हॉटेल, क्लब, रिसोर्ट व टाईम शेअरिंग या व्यवसायात कार्यरत पॅनकार्ड क्लब लिमेटडचा यात अंतर्भाव होता. सीआय एस मध्ये समावेश असल्याचा कारणावरून आर्थिक व्यवहार बंदीचा आदेश होता. यामुळे पॅनकार्ड क्लब अंतर्गत चालणारे सर्व कामे ठप्प होती. प्रत्यक्षात पॅनकार्ड क्लबचे कार्यक्षेत्र भिन्न असताना ही बंदी योग्य नसल्याने कंपनीने सिक्युरिटी अपिलाट ट्रिक्युनल म्हणजेच सॅट न्यायाधिकरणात अपील केली. यावर न्यायाधीश जे.पी. देवधर, जोगसिंग, ए.एस.लांबा या मंडळाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून या निकालानुसार सेबीने पॅनकार्ड क्लबचे काम थांबविल्याचा आदेश रद्द ठरविला. या निकालानंतर ४६ दिवस बंद असलेले कंपनीचे काम पूर्ववत सुरू झाले असून सर्व आर्थिक निर्बंध ठरविण्यात आले. यामुळे देशभरात ७९ शाखात कार्यरत कर्मचारी व जवळपास साडेतीन लाख गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.(स्थनिक प्रतिनिधी)