शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श नगरवासीयांचा पाणी प्रश्न सुटणार

By admin | Updated: April 28, 2016 01:55 IST

पाण्यासाठी हाल सहन करणाऱ्या आदर्शनगरवासीयांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाणी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

सेवाग्राम : पाण्यासाठी हाल सहन करणाऱ्या आदर्शनगरवासीयांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाणी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. थकीत देयकामधील काही रक्कम भरल्याने ही अडचण तात्पुरती दूर झाली आहे. गत काही वर्षापासून आदर्शनगर वासीयांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यंदा मार्च महिन्यापासूनच पाणीटंचाईच्या झळा पोहोचायला सुरूवात झाली. परिणामी जनक्षोम वाढला. येथील पाणीटंचाई बाबत ‘लोकमत’मध्ये वृत्तही प्रकाशित झाले. यानंतर जीवन प्राधिकरण आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाशी सरपंच, उपसरपंच, सचिव आणि सदस्यांनी उपाययोजनेबाबत चर्चा केली. नागरिकांना उद्रेक टाळण्यासाठी ग्रा.प. प्रशासनाला जीवन प्राधिकरणशिवाय पर्याय नव्हता. पण २०१० व २०११ मध्ये उन्हाळ्यात आदर्शनगरला दिलेल्या पाण्याचे थकीत साठ हजार रुपये ग्रा.प. ला देणे असल्याने आधी पैसे नंतर पाणी अशी भूमिका प्राधिकरणने घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत सोमवारला ४० हजार रूपयाचा धनादेश प्राधिकरणला दिला. उर्वरीत रक्कम पंधरा दिवसात देणार असा करारनामा केल्यावरच पाणी पुरवठा सुरू होणार आहे. वरूड (रेल्वे) ग्रा.प. हद्दीत सेवाग्राम वर्धा मार्गाजवळच ग्रामीण पाणी पुरवठा जलकुंभ आहे. येथूनच पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.(वार्ताहर)