शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पूजाने यापूर्वीही केला होता आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: September 9, 2015 02:13 IST

येथील शासकीय मागासवर्गीय वसतिगृहातील १७ वर्षीय युवती पूजा विघ्ने हिचा शुक्रवारी अप्पर वर्धा धरणात मृतदेह आढळला होता.

कौटुंबिक कारण : शवविच्छेदन अहवालात पाण्यात बुडून मृत्यूआष्टी (शहीद) : येथील शासकीय मागासवर्गीय वसतिगृहातील १७ वर्षीय युवती पूजा विघ्ने हिचा शुक्रवारी अप्पर वर्धा धरणात मृतदेह आढळला होता. यामुळे पूजाची हत्या की आत्महत्या, असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर मंगळवारी शवविच्छेदन अहवाल आणि बयाणात पूजाने आत्महत्या केल्याचे उघड झाले. पोलीस सूत्रानुसार, याप्रकरणी शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून पूजाचा बुडून मृत्यू झाल्याचे कारण नमूद आहे. ठाणेदाराने पूजाचा मामेभाऊ व मित्र-मैत्रीणींचे याप्रकरणी बयाण नोंदविले. यामध्ये पूजा कुटुंबातून होणाऱ्या मानसिक त्रासामुळे जगण्याची इच्छा नसल्याचे ती बोलत असल्याची बाब पुढे आली. तसेच एका वर्षाआधी पूजाने विष घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तिची समजूत घालण्यात आली होती, असे तपासात उघड झाले. पूजा गुरुवारी सकाळी ७ वाजता वसतिगृहातून गेली ती परत आलीच नाही. त्यानंतर तिने अप्पर वर्धा धरणावर जावून पाण्यात जाऊन उडी मारून आत्महत्या केली. घटनेच्या वेळी धरणावर उपस्थित असलेल्या काही मासेमारांनी पूजा हिला उडी मारताना पाहिल्याचे नमुद आहे. त्यावेळी ती एकटी होती असे बयाणात मासेमारांनी सांगितले असल्याची माहिती ठाणेदार श्याम सोनटक्के यांनी दिली.(प्रतिनिधी)