शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

३१ मे पूर्वी वेतन द्या, अन्यथा फौजदारी कारवाईस सामोरे जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 05:00 IST

मोहता इंडस्ट्रीजमध्ये इंटक महासचिव आफताब खान, कामगार प्रतिनिधी प्रवीण चौधरी, कामगार अधिकारी पवनकुमार चव्हाण, कंपनीचे उपाध्यक्ष आर.आर. सिंग, व्यवस्थापन प्रतिनिधी जयप्रकाश बहादुरे यांच्यात कामकारांच्या थकीत वेतनाबाबत चर्चा झाले. इंटकने कारवाईचे संकेत देताच मोहता व्यवस्थापनाने थकीत वेतन देणार असल्याचे सांगितले.

ठळक मुद्देकामगार अधिकाऱ्यांचा मोहता मिल व्यवस्थापनास इशारा

हिंगणघाट : कामगारांना फेब्रुवारी ते मे या कालावधीतील थकीत वेतन येत्या तीन मेपय काळा तील थकीत वेतन हे येत्या ३0 मेपर्यंत कामगारांना देण्यात यावे, अन्यथा मोहता गिरणी व्यवस्थापनाविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा कामगार अधिकारी यांनी मोहता व्यवस्थापनाला दिला.मोहता इंडस्ट्रीजमध्ये इंटक महासचिव आफताब खान, कामगार प्रतिनिधी प्रवीण चौधरी, कामगार अधिकारी पवनकुमार चव्हाण, कंपनीचे उपाध्यक्ष आर.आर. सिंग, व्यवस्थापन प्रतिनिधी जयप्रकाश बहादुरे यांच्यात कामकारांच्या थकीत वेतनाबाबत चर्चा झाले. इंटकने कारवाईचे संकेत देताच मोहता व्यवस्थापनाने थकीत वेतन देणार असल्याचे सांगितले. यावेळी आफताब खान यांनी यापूर्वी कंपनीने अनेक आश्वासन दिले. परंतु ते पूर्ण न केल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. येत्या ३0 मे पर्यंत कामगारांना ने वेतन न दिल्यास व्यवस्थापका विरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला.कामगार अधिकारी चव्हाण यांनी ३१ मे पूर्वी वेतन अदा न केल्यास वेतन प्रदान अधिनियम 1935 च्या कलमान्वये फौजदारी कारवाई करण्यात येईल असा कडक इशारा गिरणी व्यवस्थापन यांना दिला आहे.