लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
संगीताची नियमित साधना करणे गरजेची - Marathi News |  Music needs to be done regularly | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :संगीताची नियमित साधना करणे गरजेची

नव्या पिढीतही विविध संगीत लोकप्रिय होत आहे. संगीत शिकणाºयांना संगीतात तल्लीन व्हावे लागेल. इतकेच नव्हे तर विविध प्रकारचे संगीत शिकणाºयांनी नियमित संगीताची साधना करणे गरजेचे आहे, ..... ...

एस.टी.च्या चालक-वाहकाच्या हलगर्जीपणामुळे महिला जखमी - Marathi News | Women injured due to the inability of ST driver's carrier | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :एस.टी.च्या चालक-वाहकाच्या हलगर्जीपणामुळे महिला जखमी

रापमच्या पुलगाव आगारातील वाहक व चालकांच्या मनमर्जी कामाचा फटका एका प्रवासी महिलेला शुक्रवारी सहन करावा लागला. बस मध्ये ती चढत असतानाच चालकाने वाहन पुढे नेले. ...

व्हिल्स इंडियाच्या कामगारांचे काम बंद आंदोलन - Marathi News |  Work Stop of the Workers of Wheels India | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :व्हिल्स इंडियाच्या कामगारांचे काम बंद आंदोलन

येथील औद्योगिक वसाहतीतील व्हिल्स इंडिया कंपनीच्या स्थायी व अस्थायी कामगारांनी शुक्रवारी कामबंद आंदोलन पुकारले. कामगारांच्या मागण्यासंदर्भात कंपनी प्रशासनाला चार पत्रे देवून सुद्धा दखल घेतली नसल्याने संघटनेच्यावतीने रोष व्यक्त करण्यात आला.... ...

तब्बल ४१८ हातपंप उन्हाळ्यात सोडतात जीव - Marathi News | 418 handpumps leave in summer | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तब्बल ४१८ हातपंप उन्हाळ्यात सोडतात जीव

नागरिकांना पाण्याची सोय व्हावी याकरिता शासनाच्यावतीने मोठ्या जिल्ह्यात विविध ठिकाणी हातपंप उभे केले. ...

नाफेडच्या चणा खरेदीला अस्पष्ट सूचनांचे ग्रहण - Marathi News | Eclipse of unclear instructions for purchase of Nafed gram | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नाफेडच्या चणा खरेदीला अस्पष्ट सूचनांचे ग्रहण

तूर खरेदीनंतर नाफेडच्यावतीने आता चण्याची खरेदी सुरू होत आहे. या खरेदीतही प्रारंभी नेहमीप्रमाणे अडचणीच येत असल्याचे दिसत आहे. ...

पालिकेचा दहा कोटींचा कर थकला - Marathi News | The corporation's tax of 10 crores is tiring | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पालिकेचा दहा कोटींचा कर थकला

मालमत्ता व पाणीपट्टी कर, दुकान गाळे तथा अन्य उत्पन्नाच्या साधनांवरच स्थानिक स्वराज्य संस्थांचा गाडा चालत असतो. शिवाय त्याच उत्पन्नातून शहराचा विकासही साधावा लागतो. ...

गारपिटग्रस्तांचा नुकसानीचा निधी त्वरित खात्यात जमा करा - Marathi News | Submit the damages to the Garpit gravity to the account immediately | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गारपिटग्रस्तांचा नुकसानीचा निधी त्वरित खात्यात जमा करा

मागील महिन्यात जिल्ह्यात काही तालुक्यांत गारपीट झाले. या गारपिटीमुळे शेतकºयांच्या शेतपिके तथा फळपिकांचे नुकसान झाले. या नुकसानीची भरपाई देण्यासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. ...

११.८० कोटींतून साकारतेय तीन आरोग्य केंद्र - Marathi News | Three Health Centers by 11.80 crores | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :११.८० कोटींतून साकारतेय तीन आरोग्य केंद्र

ग्रामीण भागातील रुग्णांना मोफत आरोग्य सेवा मिळावी म्हणून शासनाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी देण्यात आली. याद्वारे जिल्ह्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांची कामे प्रगतिपथावर आहेत. ११ कोटी ८० लाख रुपयांच्या निधीतून हे तीनही आरोग्य केंद्र साका ...

आरोग्य पुरस्कारांवर साहुर प्राथमिक आरोग्य केंद्राची मोहोर - Marathi News | Blind of Sahur Primary Health Center at Health Aids | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आरोग्य पुरस्कारांवर साहुर प्राथमिक आरोग्य केंद्राची मोहोर

आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाºया संस्था, कर्मचाºयांना जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुरस्कारांनी गौरविण्यात आले. ...