आर्वी तालुक्यात असलेले सर्वच धरण यावर्षी हाऊसफुल्ल झाले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून कोरडे असणारे धरण भरल्याने शेतकरी आनंदी आहे. या पाण्याचा रब्बी हंगामासाठी उपयोग होणार असला तरी लोअर वर्धा धरणाच्या पाण्यामुळे तीन गावातील शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. ...
वर्धा-हिंगणघाट मार्गाच्या सिमेंटीकरणाचे काम सुरू असल्याने वर्धा-मनसावळी एम.एच. ४० एन.८९९३ क्रमांकाची बस भिवापूर मार्गे नेण्यात आली. मात्र, मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे तळेगाव व भिवापूरच्या मधोमध असणाऱ्या नाल्याला पूर आला. ...
डॉक्टर किती प्रसिद्ध त्यानुसार त्या डॉक्टराची सदर फी ठरत असून रुग्णाने आजाराबाबत अधिक विचारणा केल्यावर वैद्यकीय अनेक खासगी डॉक्टरांकडून उडवा-उडवीची आणि असमाधानकारक उत्तरे दिली जात असल्याचे बघावयास मिळते. ...
येथील जुन्या वस्तीमधील जि.प. प्राथमिक कन्या शाळेची इमारत फार जुनी आहे. तीन वर्षांपूर्वी या शाळेच्या छताची दुरूस्ती करण्यात आली होती. परंतु, त्यानंतर कुठलेही दुरूस्तीचे काम करण्यासाकडे दुर्लक्षच करण्यात आले. शाळेच्या छत कवेलूचे असून सध्या अनेक कवेलू फ ...
डॉ. बैस म्हणाले, गांधीनी भारताला आधुनिक आयाम दिला. त्यांच्या विचाराने भारताला नवी गती मिळाली. त्यांच्या विचारांची कास धरल्यास भारताच्या विकासाला गती मिळेल, हेही आता हळूहळू लोकांना कळू लागले आहे. या ग्रंथाची निर्मिती एक स्तुत्य उपक्रम ठरल्याचे त्यांनी ...
नदीकाठी राहणाऱ्या कुटुंबांना स्थानिक प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला जातो. अनेक कुटुंबांना सर्व साहित्य घेऊन इतरत्र जावे लागते. याच नदीवरील दोन्ही गावांना जोडणारा लहान खोलगट पुलाचे काही वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बांधकाम करण्यात आले ...
आपण दिलेल्या माहे जुलै २०१९ मधील पद भरतीच्या जाहीराती नूसार कंत्राटी कर्मचारी यांचे बेसीक वेतन विविध पदानुसार वाढवून दिले आहे पैकी तालुकास्तरावरील पदाचे वेतन १७ करणेत आलेले आहे; पण सद्यस्थितीत कार्यरत कर्मचारी यांच्या पगारवाढी बद्दल कोणताही निर्णय घे ...
निम्न वर्धा प्रकल्पाच्या जलसाठ्यात कमालीची वाढ झाल्याने या धरणातील बुडीत क्षेत्रात येणाऱ्या धारवाडा व दुर्गवाडा या गावांना पाण्याचा वेढा आहे. गावातील अंतर्गत रस्त्यावर धरणाचे पाणी आल्याचे दिसून येते. धारवाडा येथील दोन घरात धरणाचे पाणी घुसल्याने त्या ...
विधानसभेचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची पूर्वप्रक्रीया सुरू केली आहे. जिल्ह्यातील मतदारांचे नाव नोंदविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. शिवाय आक्षपही मागविण्यात आले. ...