रविवारी स्थानिक गुन्हे शाखेची दोन चमू गस्तीवर होती. त्यावेळी खात्रीदायक माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी स्थानिक शास्त्री चौक भागातून बसवा उर्फ पाशा जगदेव मईलार (३३), शेख अन्सार शेख कय्युम (३६) व सैय्यद आझम सैय्यद अकबर ( ...
राज्यात ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर भाजप सरकारच्या कार्यकाळात झालेल्या निर्णयायांचा आढावा घेण्याचे काम सुरू केले आहे. या सरकारच्या काळात झालेल्या विकासकामांची चोकशीही सुरु आहे. राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाने राज्यातील सर्व नगरपालिका, न ...
शहरात तत्कालीन सरकारच्या काळात मंजूर विकासकामे अद्याप सुरू आहेत. आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाचेही नव्याने बांधकाम केले जात आहे. जुन्याचे पुलाचे तोडकाम कंत्राटदाराच्या वतीने केले जात आहे. मात्र, काम करताना रहदारीच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही उप ...
आंजी (मोठी) येथील आर्वी-वर्धा मार्गावरील मास्टर कॉलनीतील सुरेश पांडुरंग खेडकर यांच्या कुलूप बंद घराला चोरट्यांनी टार्गेट केले. डुब्लीकेट चाबीचा वापर करून घरात प्रवेश केलेल्या चोरट्यांनी कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त केले. शिवाय रोख व सोन्याच्या दागिन् ...
इटाळा मौजातील १७ शेतकऱ्यांनी निवेदन दिले होते. वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी शुक्रवारी दुपारी मोक्का पाहणी केली. यावेळी महाबळाच्या सरपंच ज्योत्स्ना पोहाणे व शेतकरी उपस्थित होते. मोक्का पाहणी केल्यानंतर बोर प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात ...
रामनगर पोलिस ठाण्याने भाड्यापोटी नगरपालिकेचे नऊ लाख रुपये थकविले. तीन वर्षांपासून करार करण्याकडेही पोलीस अधीक्षक कार्यालयाने दुर्लक्ष केले. कराराअभावी मालमत्ता नावेच झाली नसताना रामनगर पोलीस ठाण्याने आवारातच अनधिकृतपणे बांधकाम करीत कायद्याच्या रक्षणक ...
खासगी शाळातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या सेवा महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी नियमावली १९८१ मधील तरतुदीच्या अधीन आहे. या नियमावलीतील अनुसूची ‘क’ मधील तरतुदीनुसार शिक्षक कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान देण्यात येते. या नियमावलीतील तरतुदीमध्ये स ...