शनिवारी १४ डिसेंबरला सकाळी ९ वाजता ध्वजारोहण होणार आहे. १० वाजता अधिवेशनाचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात येईल. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार कुलपती दत्ता मेघे राहतील. यावेळी आमदार विक्रम काळे, माध्यमिक व उच्च माध्यमिक स ...
तालुक्यातील अडेगाव येथील शेतकरी राजू सेलसुरकर यांनी २८ क्विंटल ८० किलो वजानाची कापूस गाडी बाजारात विकायला आणली. या कापसाची खरेदी सीसीआयने केल्याने साबाजी जिनिंगमध्ये वजन केले असता २८ क्विंटल ६० किलोच भरली. शेतकऱ्याने हा कापूस घरुनच मोजून आणल्याने हा ...
गुुरुवार १२ डिसेंबरला सकाळी बिबट्याचा मृतदेह आढळून आला. त्याचे पाय व मुंडके शरीरावेगळे असल्याचे निदर्शनास आल्याने याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला.घटनास्थळाचा पंचना ...
या महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. नागरिकांना आवागमनादरम्यान अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबद्दल नागरिकांकडून अनेक तक्रारी आल्यात. या तक्रारींची दखल घेत आमदार डॉ. भोयर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नागपुरातील प्रादेशिक कार्यालय गाठले ...
या हंगामात अनेक व्यापाऱ्यांच्या सहभागातून देवळीच्या धान्य मार्केटने चांगली उसळी घेतली आहे. याठिकाणी हजारो क्विंटल सोयाबीन व इतर शेतमालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होऊन बऱ्यापैकी भावही दिले जात आहे. परंतु काही व्यापाऱ्यानी याचा गैरफायदा उचलण्याचाही प् ...
राज्यातील सर्व अनुदानित, विनाअनुदानित अंशत: अनुदानित व तुकडयांवर १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सेवेत असलेल्या परंतु, टप्पा अनुदानामुळे जुन्या पेन ...
विद्यार्थ्यांच्या संगीत व नृत्य सादरीकरणाने या सोहळ्याची सुरुवात होणार आहे. यावेळी बालकांसाठी लेखन, वाचन व सांस्कृतिक उपक्रम राबविणाऱ्या डॉ. सुनीता कावळे, हरीश इथापे, सचिन सावरकर, मोहित सहारे यांचा सत्कारही करण्यात येईल. उद्घाटनानंतर दुपारी १२.३० वाज ...
बोर अभयारण्य परिसरात मोठ्या संख्येने वाघांचे वास्तव्य असल्याने आणि तेथील वातावरण वाघांसाठी पोषक असल्याने त्या भागाला २०१४ मध्ये व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला. अत्याधुनिक यंत्राचा वापर करून झालेल्या व्याघ्र गणनेनुसार २०१४ मध्ये या परिसरात दोन वाघिण ...