सेलू येथे वळणमार्गावरील दोन टप्प्यांवर पूर्वी बस थांबा होता. तेव्हाही वाहक सेलूचे प्रवासी घेण्यास नकार देत होते. आता सेलूपासून दूरवर अंतरावरून नवा मार्ग सुरू झाला आहे. बहुतांश जलद बसेस सरळ मार्गे नवीन रस्त्याने धावत असल्याने सेलूला थांबण्याचा प्रश्नच ...
अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे तरुणी, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच शहरातही रोडरोमिओंमुळे तरुणी, महिला असुरक्षित झाल्या आहेत. काल-परवा बॅचलर रोडवर दुचाकीचालक दोन तरुणांनी आर्वी नाका चौकापासून धुनिवाले चौकापर्यंत शिकवणीला जाणाºया ...
स्थानिक अंबिका चौकातील दोन व्यावसायिक प्रतिष्ठानांना रविवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत दोन्ही दुकानातील साहित्य कोळसा झाल्याने व्यावसायिकांचे सुमारे १७ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. ...
खा. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, सर्वसामान्य जनता मोठ्या आशेने आपल्याकडे बघते आहे. शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, महिला यांचे मोठे प्रश्न आहेत. ते प्रश्न आपल्याला सोडविता आले पाहिजे. सत्ता आली म्हणून आनंदोत्सव साजरा करताना जबाबदारी वाढली याचे भानही ठे ...
त:ची संवाद साधण्याची ताकत ज्यात आहे तोच खरा यशस्वी होतो. हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे, असे प्रतिपादन माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंतराव पुरके यांनी केले. ते राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करताना बोलत होते. ...
प्राप्त माहितीनुसार, जी.जे. ०५ झेड. ९३९५ क्रमांकाची ट्रॅव्हल्स नागपूर येथून ३६ भाविकांना घेऊन शिर्डीच्या दिशेने जात होती. भरधाव ट्रॅव्हल्स नागपूर-अमरावती मार्गावरील इंदरमारी शिवारात आली असता मागाहून येणाऱ्या एन.एल.०१ के. ९८६७ क्रमांकाच्या ट्रकने ट्रॅ ...
तत्कालीन सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आर्वी नाका-जुना पाणी चौकापर्यंतच्या रस्ता बांधकामाला मंजुरी मिळाली. या कोटी एक-दोन नव्हे तर तब्बल २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. रस्त्याचे बांधकाम सुरू झाले आणि प्रारंभापासूनच वादाच्या भोवऱ्यात ...
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीची सुरुवात स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘हीच आमुची प्रार्थना’ या गीताने झाली. संमेलनाच्या पाचव्या सत्रातील बालकवींच्या काव्यसादरीकरणाने बालरसिकांसोबतच मोठ्यांनाही जिंकून घेतले. या सत्राची सुरूवात बोपापू ...
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी अटकेत असलेल्या आरोपींना सोबत घेऊन घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. इतकेच नव्हे तर आरोपींनी गुन्हा कशा पद्धतीने केला याची माहितीही जाणून घेतली. शुक्रवारी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गोविंद केकापूरे, प्रवीण बुरघाटे, मंगल ...