लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
बोरधरण परिसरात दुर्मीळ निळ्या टोपाचा कस्तूर - Marathi News | Rare blue toppling in Bordhurd area | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बोरधरण परिसरात दुर्मीळ निळ्या टोपाचा कस्तूर

जिल्ह्यातील बोरधरण परिसरात पहिल्यांदाच दुर्मीळ निळ्या टोपीचा कस्तूर हा पक्षी आढळला. वर्धेतील पक्षी निरीक्षक राहुल वकारे यांनी त्याची नोंद केली आहे. ...

बाबासाहेबांचे विचार कृतीत उतरविण्याची गरज - बच्चू कडू - Marathi News | The need to put Babasaheb's views in action - Bachu Kadu | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बाबासाहेबांचे विचार कृतीत उतरविण्याची गरज - बच्चू कडू

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात देशाच्या हिताला प्राधान्य दिले. जात, धर्माच्या पहिले त्यांनी देश पाहिला. ...

बौद्ध बांधवांची महामानवाला मानवंदना - Marathi News | Salute to the great-grandfather of Buddhist brothers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बौद्ध बांधवांची महामानवाला मानवंदना

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ चा शतकोत्तर रौप्य जयंती ...

पुस्तकांत इतरांना नतमस्तक करण्याची ताकद - Marathi News | The power of humbling others in the books | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पुस्तकांत इतरांना नतमस्तक करण्याची ताकद

पुस्तकांमध्ये इतरांना आपल्यासमोर नतमस्तक करण्याची ताकद आहे. त्यासाठी प्रत्येकाने पुस्तकांवर प्रेम करून वाचणाची आवड जोपासली पाहिजे,... ...

विनयभंगप्रकरणी तीन वर्षांचा सश्रम कारावास - Marathi News | Three years of rigorous imprisonment for molestation | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विनयभंगप्रकरणी तीन वर्षांचा सश्रम कारावास

पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात शिरून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास न्यायालयाने तीन वर्षांच्या सश्रम कारावासासह आर्थिक दंड ठोठावला. ...

रस्त्यात ट्रक फसल्याने वाहतूक ठप्प - Marathi News | Traffic jam due to truck crusher | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रस्त्यात ट्रक फसल्याने वाहतूक ठप्प

येथील आर्वी मार्गावर असलेल्या पुलाचे काम अर्धवट असल्याने येथे बुधवारी सकाळी रेतीची ओव्हरलोड वाहतूक करणारा ट्रक फसला. ...

बाबासाहेबांच्या ‘त्या’ स्मृती देतात अनेकांना प्रेरणा - Marathi News | Babasaheb's 'those' memories give inspiration to many | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बाबासाहेबांच्या ‘त्या’ स्मृती देतात अनेकांना प्रेरणा

देशाच्या स्वातंत्र्यासह मानवतावादाला महत्त्व देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांची पहिली चर्चा सेवाग्राम येथे झाली. ...

डॉ. बाबासाहेबांना अपेक्षित सामाजिक व आर्थिक लढा उभारा - Marathi News | Dr. Raise the expected social and economic struggle for Babasaheb | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :डॉ. बाबासाहेबांना अपेक्षित सामाजिक व आर्थिक लढा उभारा

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत आपल्याला घडवायचा आहे. त्यासाठी सर्वांनी कटिबद्ध असले पाहिजे. ...

शेतकऱ्यांचा शासनाला १५ दिवसांचा अल्टीमेटम - Marathi News | 15 days ultimatum to the government of the farmers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतकऱ्यांचा शासनाला १५ दिवसांचा अल्टीमेटम

थकित चुकाऱ्यांसाठी किसान अधिकार अभियान व पीडित शेतकरी यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला होता. ...