शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

राकाँ गटाचा एकतर्फी विजय

By admin | Updated: October 10, 2016 01:37 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीत

हिंगणघाट : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीत विद्यमान सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी यांच्या संयुक्त गटाने १८ पैकी १८ जागांवर प्रचंड मताधिक्याने एकतर्फा विजय मिळविला. गत १५ वर्षांपासून या बाजार समितीवरील आपले वर्चस्व त्यांनी याही निवडणुकीत कायम ठेवून जिल्ह्यातील सहकार गटात निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अ‍ॅड. सुधीर कोठारी, माजी आमदार राजू तिमांडे, माजी मातदार सुरेश देशमुख, काँगे्रसचे आ. रणजीत कांबळे, जि.प. सदस्य उषाकिरण थुटे व शेतकरी संघटनेच्या सत्तारूढ गटाने १८ पैकी १८ जागांवर प्रचंड बहुमताने विजय मिळविला. त्यांच्या विरोधात भाजपचे आ. समीर कुणावार तसेच शिवसेनेने दोन वेगवेगळ्या गटात उमेदवार उभे करून आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता; पण अ‍ॅड. कोठारी यांच्या गटाने एकतर्फा विजय मिळवून ते आव्हान मोडीत काढले. सकाळी १० वाजता तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारत सभागृहात उपविभागीय अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी स्मीता पाटील, तहसीलदार सचिन यादव, नायब तहसीलदार लोमा खोडे, पाटील यांच्या उपस्थितीत मतमोजणीला सुरुवात झाली.(तालुका प्रतिनिधी) गत १५ वर्षांपासून विद्यमान संचालक मंडळाने शेतकऱ्यांना केंद्र बिंदू मानून लोकाभिमुख विविध योजना राबविल्या. या योजनांचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात यशस्वी झालो. त्याचीच पावती म्हणजे हा एकतर्फा विजय आहे. मिळालेले यश अपेक्षेपेक्षा अधिक असून विजयाचे शिल्पकार शेतकरी आहेत. - अ‍ॅड. सुधीर कोठारी, राकाँ गटाचे विजयी उमेदवार, बाजार समिती, हिंगणघाट.