निसर्गाचा रंगप्रकाश... बोरधरण परिसरावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली आहे. सायंकाळी सूर्याची उतरती किरणे धरणाच्या जलाशयात सामावताना निसर्गाचे वेगवेगळे रंगाविष्कार पाहावयास मिळतात. त्यामुळे पर्यटकांची येथे नेहमीच गर्दी असते.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}