शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मान्सूनचे वेध; बळीराजाने दिला मशागतीला वेग

By admin | Updated: May 18, 2014 23:50 IST

मे महिना संपण्याच्या वाटवर आहे. मान्सूनचे दिवस जवळ येत आहे. यात पावाचे पहिले नक्षत्र रोहनी २० मे पासून सुरू होणार आहे.

 ंतळेगाव (टालाटुले) : मे महिना संपण्याच्या वाटवर आहे. मान्सूनचे दिवस जवळ येत आहे. यात पावाचे पहिले नक्षत्र रोहनी २० मे पासून सुरू होणार आहे. यामुळे लग्नसमारंभ आटोपून बळीराज दरवर्षीप्रमाणे शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे. अशात आकाशात ढग दाटत असल्याने त्याची चिंता वाढली आहे. मध्येच पाऊस आल्यास त्याच्या श्रमावर पाणी पाणी फेरण्याची भीती त्याला आहे. यामुळे बळीराजाने त्याच्या कामाला वेग दिला आहे. गत हंगामात झालेल्या अतिवृष्टीने दिलेल्या जखमा आजही कामय आहेत. या जखमांची सल बाजूला ठेवून शेतकरी नव्या हंगामात व्यस्त झाला आहे. यंदाचा हंगाम तरी आपल्याला योग्य रहावा या आशेत तो कामाला लागला आहे. यावर्षी तरी आपल्याला अधिकाधिक उत्पन्न व्हावे. गत वर्षी झालेले नुकसान यातून भरून काढण्याच्या हिंमतीने तो कामाला लागला आहे. त्याची मशागतीची कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आल्याने नव्या हंगामाकरिता बियाण्यांची जुळवाजुळव करण्यास शेतकरी व्यस्त झाला आहे. गत हंगाम हातचा गेल्याने त्याच्या पदराला दोन काहीच शिल्लक राहिले नाही. अशात जिल्ह्यात मध्यवर्ती बँक पुरती बंद झाली. यामुळे बँकेत पडून असलेल्या त्याच्या ठेवी पडून आहेत. त्याचाच पैसा त्याच्या कामी येत नसल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकरी सावकाराकडे नतमस्तक होत असल्याचे चित्र खेड्यात आहे. यावर्षी ३० किलो सोयाबीनची बॅग अडीच हजाराच्या घरात गेली आहे. यामुळे कामय पेरावे या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. कृषिकेन्द्र चालक बियाण्याने भरले असून शेतकरी येण्याच्या प्रतीक्षेत आहे. शेतकर्‍याजवळ पैसे नाही. उधार घेतले तर कृषिकेंद्राकडून त्याची लूट होत आहे. (वार्ताहर)