शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट जनावरांनी नागरिकांना धरले वेठीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 05:00 IST

पावसाळ्याला सुरुवात होताच शहरातील विविध रस्त्यांवर आणि विविध भागात ठाण मांडून बसतात. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला असून असुरक्षित झाली आहे. बहुतांशवेळी या जनावरांत टकराही होतात. त्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता आहे. मानस मंदिर परिसरात दहा-बारा मोकाट जनावरांच्या कळपाचा मागील काही दिवसांपासून वावर आहे.

ठळक मुद्देप्रमुख मार्ग, मानस मंदिर परिसर : गोपालकांवर दंडात्मक कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मोकाट जनावरांनी मानस मंदिर मागील काही दिवसांपासून प्रचंड उच्छाद घातला आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करीत संबंधित गोपालकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी परिसरातील रहिवासी नागरिकांनी केली आहे.पावसाळ्याला सुरुवात होताच शहरातील विविध रस्त्यांवर आणि विविध भागात ठाण मांडून बसतात. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला असून असुरक्षित झाली आहे. बहुतांशवेळी या जनावरांत टकराही होतात. त्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता आहे. मानस मंदिर परिसरात दहा-बारा मोकाट जनावरांच्या कळपाचा मागील काही दिवसांपासून वावर आहे. ही जनावरे रहिवासी नागरिकांच्या परसबागेचे नुकसान करीत असून लहान मुले, आबालवृद्धांवर धावून जातात. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. परिसरातील नागरिकांनी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याकरिता नगरपालिकेकडे तक्रारी केल्या; मात्र कोरोनाचे कारण पुढे करीत वेळ मारून नेली जात आहे. मोकाट जनावरांचा वावर येथील नागरिकांच्या जिवावर उठला आहे. नगरपालिका प्रशासनाने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करीत संबंधित गोपालकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी गंगाधरराव जगताप, मनीष जगताप, राजाभाऊ देशमुख यांनी केली आहे.मुख्य मार्गावर जनावरांचा ठिय्याशहरातील बाजारपेठेकडे जाणाऱ्या एकमेव प्रमुख मार्गावर मागील काही महिन्यांपासून मोकाट जनावरांचा मुक्त संचार आहे. ही जनावरे रस्त्याच्या मधोमध उभी राहत असल्यान रहदारीला अडथळा निर्माण होत असून मोठ्या अपघाताचीही शक्यता आहे. नगरपालिकेचे या समस्येकडे अक्षम्य दुर्लक्ष आहे.

टॅग्स :Socialसामाजिक