शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचे नुकसान, तर सरकीची होतेय डोबणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 05:00 IST

पाऊस समाधानकारक झाल्याने शेतकऱ्यांनी लावणी आणि पेरणीला प्रारंभ केला आहे. वघाळा शिवारात रविवार ते मंगळवार असे तीन दिवस चांगला पाऊस झाल्याने सोयाबीन बुडाले तर पऱ्हाटीवर मोठ्या प्रमाणावर खंगा पडल्याने डोबण्याचे काम करण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करण्याचा प्रसंग उद्भवला असल्याचे चित्र चाणकी शिवारात आहे.

ठळक मुद्देवघाळा शिवारातील चित्र : शेतकऱ्याचे हंगामाच प्रारंभीचे मोठे आर्थिक नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : तीन दिवसांच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सरकी डोबण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून सोयाबीन हातचे गेल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्व उद्योगधंदे ठप्प पडले. अनेकांचा रोजगार गेला. कृषी उद्योगाने मात्र जगविण्याचे काम केले. हे वास्तव असले तरी सरकार, प्रशासन शेतकऱ्यांच्या किती पाठीशी आहे, हे आता सांगण्याची गरज नाही. एकीकडे लावणी आणि पेरणीचा हंगाम सुरू आहे. अद्याप बहुतांश शेतकऱ्यांना कृषी कर्ज मिळाले नाही. तर कापूस विकण्यासाठी चक्क पावसाळ्यात धडपड करावी लागत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.पाऊस समाधानकारक झाल्याने शेतकऱ्यांनी लावणी आणि पेरणीला प्रारंभ केला आहे. वघाळा शिवारात रविवार ते मंगळवार असे तीन दिवस चांगला पाऊस झाल्याने सोयाबीन बुडाले तर पऱ्हाटीवर मोठ्या प्रमाणावर खंगा पडल्याने डोबण्याचे काम करण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करण्याचा प्रसंग उद्भवला असल्याचे चित्र चाणकी शिवारात आहे.तीन दिवस जोरदार पाऊस झाला. यात सरकीचे आठाने आणि सोयाबीनचे तर सर्वात जास्त नुकसान झाले.वीस एकरात पऱ्हाटी असून खंगे पडले. आता डोबणीचे काम सुरू आहे. घरात अद्याप ९० क्विंटल कापूस ठेवून आहे. नोंदणी झाली. हंगाम असल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.- जगन्नाथ राऊत, चाणकी.पावसाळा सुरू झाला.घरात अजूनही कापूस भरून आहे. नोंदणी झाली असून प्रथमच पावसाळ्यात कापूस विक्री पाहण्याचा प्रसंग आला आहे.या वर्षी केवळ सोयाबीन पेरले. आणि या पिकाचेही नुकसान झाले.- श्रीकांत राऊत

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती