शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

दारुबंदी मंडळाने पकडली गावठी दारू

By admin | Updated: October 16, 2014 23:29 IST

नारा येथील दारूबंदी मंडळाच्या महिलांनी गावातील उक दारूविक्रेता दारूभट्टी लावण्याच्या तयारीत असताना त्याला पकडले. याची माहिती येथील बीट जमादाराला दिली असता त्याच्याकडून

कारंजा (घाडगे): नारा येथील दारूबंदी मंडळाच्या महिलांनी गावातील उक दारूविक्रेता दारूभट्टी लावण्याच्या तयारीत असताना त्याला पकडले. याची माहिती येथील बीट जमादाराला दिली असता त्याच्याकडून मात्र कारवाई करण्याकरिता चालढकल करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, सावरडोह येथील झगडीपट्टा जंगलात नदीच्या काठावर गावठी दारू काढण्याच्या तयारीत असलेल्या दारुविक्रेत्यांवर पाळत ठेवून घटनास्थळावरुन चार क्किंटल मोहा सडवा, पकडला व नष्ट करून रुपचंद ठवळे, दिलीप आमझीरे यांचा बेत हाणून पाडला. याची माहिती गावातील महिलांनी येथील बिट जमादाराला दिली; मात्र त्यांच्याकडून कारवाई करण्याम आली नाही. गावात गावठी दारू विक्री करणाऱ्या महिलेबद्दल बिट जमादार लोहकरे यांना माहिती दिली असता त्यांच्याकडून कारवाई करण्यात येत नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही कारवाई अध्यक्ष पदमा भिसे, पिगंला मनिराम मानेराव, नंदा भलावी, गिरजाबाई खिरटकर यांच्यासह सदस्यांनी केली. कारंजा शहरात दारूविक्री जोरात होत असून याकडे स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)