शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सत्तरी पार वृद्धांना कोविड विषाणू बनवितोय भक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 05:00 IST

दिवाळीच्या तोंडावर विविध साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केली होती. त्यानंतर सध्या नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढली आहे. एकट्या नोव्हेंबर महिन्याचा विचार केल्यास ३० दिवसांत जिल्ह्यात १,५७१ नवीन कोविड बाधित आढळले. तर १,३२२ रुग्ण कोविडमुक्त झाले असले तरी तब्बल ३७ व्यक्तींचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे, हे विशेष.

ठळक मुद्देसावधान; दिवसेंदिवस वाढतोय जिल्ह्यातील कोविड मृतांचा आकडा

वर्धा : नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे २४९ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक ६१ ते ८० वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. कोविडची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पाश्वभूमीवर सदर वयोगटातील व्यक्तींनी आपले आरोग्य जपण्याची गरज आहे. कोविड संकट मोठे असून दक्ष राहण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देत आहेत. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे असले तरी सध्या स्थितीत वर्धेकर गाफिल असल्यागत वागत आहेत. इतकेच नव्हे तर दररोज नवीन कोविड बाधित सापडण्याची गती सध्या वाढली असून दिवसेंदिवस कोविड मृतकांच्या संख्येतही वाढ होत असल्याने नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. मंगळवारपर्यंत जिल्ह्यात ७ हजार ८९१ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याने निदान झाले आहे. त्यापैकी ७ हजार १६७ व्यक्ती कोविडमुक्त झाल्या आहे.

३७ व्यक्तींचा नोव्हेंबर मध्ये झाला मृत्यू

दिवाळीच्या तोंडावर विविध साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केली होती. त्यानंतर सध्या नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढली आहे. एकट्या नोव्हेंबर महिन्याचा विचार केल्यास ३० दिवसांत जिल्ह्यात १,५७१ नवीन कोविड बाधित आढळले. तर १,३२२ रुग्ण कोविडमुक्त झाले असले तरी तब्बल ३७ व्यक्तींचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे, हे विशेष.

कोरोनाने बुधवारी घेतला ७० वर्षीय महिलेचा बळी बुधवार २ डिसेंबरला वर्धा तालुक्यातील रहिवासी असलेल्या एका ७० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आज एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने जिल्ह्याची कोविड मृतकांची संख्या आता २५१ झाली आहे. जिल्ह्यात सध्या ४८७ ॲक्टिव्ह कोविड पॉझिटिव्ह आहेत.

शहरी भागात कोविड  मृतांची संख्या जास्तच मंगळवार १ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील तब्बल २५० व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्यापैकी एका व्यक्तीचा इतर आजाराने मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागांकडून सांगण्यात येते.  कोरोना मृतांची जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असून शहरी भागात कोविड मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यात शहर पातळीवर प्रभावी जनजागृतीसाठी विशेष मोहीम हाती घेण्याची गरज आहे. विशेष म्हणजे प्रत्येक मृतकांची जिल्ह्यात कोविड चाचणी केली जात आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या