शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक खातेदाराच्या आशा पल्लवित

By admin | Updated: October 15, 2015 02:28 IST

नाबार्डच्या अहवालानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ७ टक्के भांडवल पर्याप्तता (सीआरएआर) साध्य करण्यासाठी ५० कोटी ३७ लाख रुपयांचे अर्थसाह्य गरजेचे होते.

वर्धा : नाबार्डच्या अहवालानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ७ टक्के भांडवल पर्याप्तता (सीआरएआर) साध्य करण्यासाठी ५० कोटी ३७ लाख रुपयांचे अर्थसाह्य गरजेचे होते. पैकी २०१५-१६ या वर्षात काही अर्थसाह्य उपलब्ध केले आहे. उर्वरित अर्थसाह्य देण्याच्या शासनाच्या निर्णयाने खातेदारांच्या आशा पल्लवित झाल्या. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने रिझर्व्ह बॅँकेच्या निकषांची पूर्तता न केल्याने परवाना दिला नव्हता. परिणामी, पीककर्ज देणे अशक्य होते. बॅँकींग परवाना प्राप्तीसाठी जिल्हा बँकांना भांडवल पर्याप्तता साध्य करणे गरजेचे होते. त्यासाठी शासनाने मार्च २०१५ मध्ये ११० कोटी रुपये दिले. जूनमधील नाबार्डच्या तपासणीत बँकेला ५० कोटी ३७ लाख रुपये गरजेचे असल्याचे लक्षात आले. शासनाने नागपूर, बुलडाणा व वर्धा या बँकांना ६५ कोटी ९८ लाख २०१५-१६ या वर्षात उपलब्ध केले असून उर्वरित ७९ कोटी ११ लाख रूपये मंजूर केले. परिणामी, बँकेला पीक कर्ज देणे शक्य होणार आहे; पण नवीन ठेवी स्वीकारण्यास रिझर्व्ह बॅँकेने निर्बंध घातले आहेत.(कार्यालय प्रतिनिधी)