शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणघाट व समुद्रपूर बाजार समिती पुन्हा राकाँ गटाच्या ताब्यात

By admin | Updated: October 10, 2016 00:49 IST

हिंगणघाट व समुद्रपूर कृषी उत्पन्न वाजार समितीची निवडणूक चुरशीची होईल, असे चित्र असताना दोन्ही

भाजपा गटाला दोनच जागा : सुधीर कोठारी यांना निर्विवाद यश वर्धा : हिंगणघाट व समुद्रपूर कृषी उत्पन्न वाजार समितीची निवडणूक चुरशीची होईल, असे चित्र असताना दोन्ही बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी संघटना व काँग्रेस गटाने एकत्र येत पुन्हा सत्ता काबीज केली. हिंगणघाट बाजार समितीत या गटाने एकतर्फी विजय संपादीत करीत सर्व १८ ही जागा बळकावल्या. भाजपा व सेनेच्या गटाला खातेही उघडता आले नाही. समुद्रपूर बाजार समितीत १८ पैकी १६ जागांवर गटाने विजय संपादीत केला. भाजपा गटाला दोनच जागा मिळाल्या. दोनही बाजार समितीत अ‍ॅड. सुधीर कोठारी यांना सर्वाधिक ६२७ मते मिळाली. अ‍ॅड. कोठारी हे पाचव्यांदा संचालक म्हणून निवडून आले. दरम्यान तीनदा सभापतिपद भुषविले. हिंगणघाट बाजार समितीतील विजयी उमेदवार ४सहकारी सोसायटी मतदार संघ - अशोक उपासे (४९६), अ‍ॅड. सुधीर कोठारी (६२७), मधुकर डंभारे (५४१,) उत्तम भोयर (४९५), बापुराव महाजन (४७१), शेषराव येरलेकर (५२६), सुरेश सातोकर (५०१) ४महिला राखीव गट - माधुरी चंदनखेडे (५९१), सुरेखा सायंकार (५६३) ४इतर मागासवर्गीय गट - हरिष वडतकर (५५५), बळीराम नासर (५६१) ४ग्रामपंचायत मतदार गट - राजेश मंगेकर (३१८), मधुसूदन हरणे (३१३), सुरेश वैद्य (३०९), विनोद वानखेडे (३१२), अडते मतदार गट - पंकज कोचर (३०८), ओमप्रकाश डालीया (२९५) तर हमाल मापारी गटातून - संजय कातरे (१८७) समुद्रपूर बाजार समितीतील विजयी उमेदवार ४सहकारी सोसायटी मतदार संघ - हिम्मत चतुर (३४८), जीवन गुरनुले (३०१), गंगाधर हिवंज (३०५,) शरद कारमोरे (३०४), वसंता महाजन (३२०), मनीष निखाडे (३००), अशोक वांदिले (२७२). ४महिला राखीव गट - रेखा जोगने (२९८), ललीता गुळघाणे (३०१) ४इतर मागासवर्गीय गट - महेश झोटींग (२८० ), जनार्दन हुलके (३०९) ४ग्रामपंचायत मतदार गट -भारत वैरागडे (१९०), उल्हास कोटमकर (२४१), संजय तुराळे (२१३), आशा भगत (२१०), व्यापारी अडते मतदार गट - अभय कोठारी (५१), पिंटू बादले (६१), हमाल मापारी गट - भोजराज दळने (२९).