शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

यशवंतच्या १३ अतिरिक्त शिक्षकांना उच्च न्यायालयाचा दिलासा

By admin | Updated: December 23, 2016 01:45 IST

येथील यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेंतर्गत जिल्ह्यातील माध्यमिक शाळेतील शिक्षकांपैकी १३ शिक्षक अतिरिक्त

‘जैसे थे’चा आदेश : सदर शिक्षकांच्या समायोजनाला लागला ‘ब्रेक’ वर्धा : येथील यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेंतर्गत जिल्ह्यातील माध्यमिक शाळेतील शिक्षकांपैकी १३ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. त्यांची नियुक्ती नियमानुसार व आरक्षणानानुसार असल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती वासंती नाईक व स्वप्ना जोशी यांनी सदर शिक्षकांना अतिरिक्त ठरवू नये, असा निर्णय दिल्याने या १३ शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेद्वारा संचालित शाळांतून बरेच शिक्षक अतिरिक्त ठरविण्यात आले होते. यात संदीप चवरे, गजानन चौधरी, प्रतिभा खडगी, संदीप काळे, आशा मेश्राम, नविन बोडाले, प्रकाश तळवेकर, संजय चवरे, माला राऊत, वैशाली राऊत, गणेश मानकर, सुषमा नंदनवार व कविता डेकाटे या शिक्षकांचा समावेश होता. अतिरिक्त ठरलेले शिक्षक हे पदवीधर बी.एड., डी.एड व ए.टी.डी. पात्रताधारक आहे. संस्थेमध्ये पदोन्नती दिल्यामुळे पदवीधर बी.एड.च्या जागा रिक्त ठरत असल्यामुळे सदर शिक्षक अतिरिक्त ठरत नाही. हे ज्येष्ठ शिक्षक असताना कनिष्ठ शिक्षक सेवेत ठेवण्यात आल्यामुळे तसेच याचिकाकर्ते हे आरक्षणाच्या नियमानुसार अतिरिक्त ठरत नसल्यामुळे त्यांनी अतिरिक्त ठरविणाऱ्या आदेशाला उच्च न्यायालयात आवाहन दिले. त्यांनी अ‍ॅड. संजय घुडे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेवर १९ डिसेंबर रोजी न्यायमूर्तींनी जैसे थे चा आदेश दिला. सदर आदेशापूर्वी उच्च न्यायालयाने शिक्षण सचिव, शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प. वर्धा व अध्यक्ष, यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था, वर्धा यांना नोटीस जारी केले होते.(प्रतिनिधी)