शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाने अडविली वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 06:00 IST

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी सिरोंचा येथे यावे लागते. ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी सिरोंचा येथे शिक्षण घेतात. तसेच ग्रामीण भागातीलही नागरिक विविध वस्तू खरेदी करण्यासाठी व प्रशासकीय कामांसाठी सिरोंचा येथे येतात. गुरूवारी दुपारच्या सुमारास सिरोंचा तालुक्यात अतिवृष्टी झाली.

ठळक मुद्देसिरोंचा तालुक्यात अतिवृष्टी : ठेंगण्या पुलांमुळे बसला विद्यार्थ्यांनाही फटका

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : गुरूवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास सिरोंचा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. जवळपास दीड तास पावसाने झोडपून काढले. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर आला. सिरोंचा येथे शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची घरी जाताना चांगलीच गैरसोय झाली.सिरोंचा तालुक्यातील बहुतांश गावे लहान आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी सिरोंचा येथे यावे लागते. ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी सिरोंचा येथे शिक्षण घेतात. तसेच ग्रामीण भागातीलही नागरिक विविध वस्तू खरेदी करण्यासाठी व प्रशासकीय कामांसाठी सिरोंचा येथे येतात. गुरूवारी दुपारच्या सुमारास सिरोंचा तालुक्यात अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीमुळे कोटापोचमपल्ली, अमरादी, रंगय्यापल्ली, नगरम, आरडा गावांकडे जाणाऱ्या नाल्यांना पूर आला. या नाल्यांवर ठेंगणे पूल असल्याने पुलावरून पाणी वाहण्यास सुरूवात झाली. त्यामुळे घराकडे परतणाºया विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. पुलावरून पाणी उतरतपर्यंत प्रतीक्षा करावी लागली.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर