शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
4
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
5
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
6
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
7
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
8
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
9
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
10
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
11
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
12
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
13
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
14
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
15
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
16
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
17
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
18
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
19
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

आट्या-पाट्या खेळाला आरक्षण मिळावे

By admin | Updated: January 3, 2016 02:36 IST

आट्या-पाट्या या खेळाला ऐतिहासिक महत्त्व आहे; पण या खेळाला विशेष महत्त्व राहिले नाही. इतिहास लक्षात घेता नोकरी संबंधित या खेळाला आरक्षण देण्यात यावे, ....

दीपक कवीश्वर : राज्यस्तरीय स्पर्धेला प्रारंभवायगाव (नि.) : आट्या-पाट्या या खेळाला ऐतिहासिक महत्त्व आहे; पण या खेळाला विशेष महत्त्व राहिले नाही. इतिहास लक्षात घेता नोकरी संबंधित या खेळाला आरक्षण देण्यात यावे, असे मत महाराष्ट्र आट्या-पाट्या असोसिएशनचे महासचिव डॉ. दीपक कवीश्वर यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र राज्य आट्या-पाट्या महामंडळ संलग्नित जिल्हा आट्या- पाट्या असोसिएशनद्वारे आयोजित ३० वी पुरूष व २७ वी महिला राज्यस्तरीय आट्यापाट्या विजेतपद स्पर्धेला शुक्रवारी प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. स्पर्धेचे उद्घाटन खासदार रामदास तडस यांच्या हस्ते डॉ. दीपक कवीश्वर, जि.प. सभापती मिलिंद भेंडे, सुनील बुरांडे, जि.प.सदस्य मीना वाळके, पं.स. सदस्य ज्योत्सना मंगरुळकर, सरपंच अपर्णा शिंदे, प्राचार्य प्रदीप मेघे, चंद्रकांत ठक्कर, सतीश ईखार, रमेश वाळके यांच्या आतिथ्यात पार पडले. २३ पुरुष व १५ महिला संघातील खेळाडूंची प्रभात फेरी काढण्यात आली. यानंतर आट्या -पाट्या स्पर्धेला प्रारंभ झाला. खेळ पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.(वार्ताहर)