शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
3
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
4
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
5
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
6
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
7
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
8
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
9
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
12
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
13
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
14
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
15
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
16
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
17
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
18
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
19
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
20
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा मार्गाचे चौपदरीकरण

By admin | Updated: March 31, 2017 01:52 IST

येथील वर्धा मार्गावर वाहतूक वाढत असून या रस्त्याच्या रूंदीकरणाची गरज निर्माण झाली होती.

२.२ कि.मी. रस्ता : पाच कोटींचा निधीआर्वी : येथील वर्धा मार्गावर वाहतूक वाढत असून या रस्त्याच्या रूंदीकरणाची गरज निर्माण झाली होती. ही गरज लक्षात घेता या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याला मंजुरी मिळाली आहे. याकरिता पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या आर्वीतील हा वर्धा रोड मॉडेल शाळेपर्यंत २.२ किलोमिटर अंतराचा आहे. या २.२ किमी रस्ता आता चार पदरी होणार आहे. यासाठी पाच कोटी रुपये प्रस्तावित असून १० लाख रुपयांचा निधी आर्वीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त झाला आहे.या मार्गाने सध्या वाहतूक वाढत आहे. वरूड-आष्टी-तळेगाव, आर्वी-पुलगाव-हैदराबाद हा राज्य मार्गाची जड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळे आर्वीतील वर्धा ते पुलगाव मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होते. यात कित्येक वेळा अपघाताचाही सामना वाहनधारकांना करावा लागतो. या सर्व वाहतुकीच्या कोंडीतून वाहनधारकांची सुटका व्हावी व आर्वीतील वर्दळीच्या रस्त्यावर वाहनांना वाहतुकीची शिस्त लागावी यासाठी वर्धा रोड ते मॉडेल शाळा या २.२ किलोमिटर लांबीच्या रस्त्याचे चार पदरी रूंदीकरण करण्यात येणार आहे. यात दोन्ही रस्त्याच्या मध्ये डिवायडर राहणार आहे.