शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीच्या पाठोपाठ दोन भावांचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 05:00 IST

अंतरगाव येथील गजानन हळदे यांची विवाहित मुलगी सरला ज्ञानेश्वर शेट्टे (४६) रा. हिंगणा, जि. नागपूर हिला सासरी असताना कोरोनाचा संसर्ग झाला. यात तिचा मृत्यू झाला.  बहिणीच्या अंत्यसंस्कारासाठी सेलू तालुक्यातील अंतरगाव येथून तिचे दोन भाऊ राजेंद्र हळदे  (४४) व संजय हळदे (४२) नागपूर जिल्ह्यात गेलेत. अंत्यसंस्कार विधी पूर्ण झाल्यावर हे दोघेही आपल्या गावी परतले.

लोकमत न्यूज नेटवर्क सेलू : मोठ्या बहिणीला कोरोनाचा संसर्ग झाला. तिच्यावर उपचार सुरू असताना तिची प्राणज्योत मालवली. बहिणीच्या अंत्यसंस्कारावरून परतल्यानंतर दोन भावांना कोरोनाचा संसर्ग झाला. या दोघा विवाहित भावांवर सावंगी (मेघे) येथील कोविड रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. ही मनाला चटका देणारी घटना सेलू तालुक्यातील अंतरगाव येथे घडली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.अंतरगाव येथील गजानन हळदे यांची विवाहित मुलगी सरला ज्ञानेश्वर शेट्टे (४६) रा. हिंगणा, जि. नागपूर हिला सासरी असताना कोरोनाचा संसर्ग झाला. यात तिचा मृत्यू झाला.  बहिणीच्या अंत्यसंस्कारासाठी सेलू तालुक्यातील अंतरगाव येथून तिचे दोन भाऊ राजेंद्र हळदे  (४४) व संजय हळदे (४२) नागपूर जिल्ह्यात गेलेत. अंत्यसंस्कार विधी पूर्ण झाल्यावर हे दोघेही आपल्या गावी परतले. अशातच त्यांची प्रकृती बिघडल्याने कोविड चाचणी करण्यात आली. यात या दोघांचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आला. प्रकृती गंभीर असल्याने दोन्ही भावांना सावंगी येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना राजेंद्रचा २० एप्रिलला तर संजयचा २३ एप्रिलला मृत्यू झाला. राजेंद्र एका शाळेत लिपिक म्हणून कार्यरत होता तर संजय खासगी कंपनीत नोकरी करायचा.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या