शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

हिंगणघाट येथे सायकल स्पेअर पार्टच्या दुकानाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 4:22 PM

हिंगणघाट - येथील कारंजा चौक स्थित एका सायकलच्या दुकानाला आग लागुन पाच लाखाचे नुकसान झाले.

हिंगणघाट - येथील कारंजा चौक स्थित एका सायकलच्या दुकानाला आग लागुन पाच लाखाचे नुकसान झाले.

  अईन बाजारओळीतील दुकानाला आज दिनांक ११ एप्रीलला दुपारी आग लागल्यानंतर न.प.च्या अग्नीशमन विभागाने तत्पर कारवाई केल्याने सुदैवाने आग पसरली नाही.हिंगणघाट शहरातील कारंजा चौक येथे मुख्य मार्गावर सुरेश उर्फ बंडु चंपतराव ठाकरे यांचे सायकल विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे. आज दि.११ रोजी दुपारी ११ वाजता या लॉकडाउनमुळे बंद असलेल्या दुकानातुन धुर निघतांना दिसला. उपस्थितांनी त्वरीत दुकानाचे मालक सुरेश ठाकरे व न.प.च्या अग्नीशमन विभागाला आग लागल्याची माहीती दिली. अग्नीशमन विभागाने तातडीने आग विझवुन पुढील अनर्थ टाळला.

  या आगीत दुकानातील नविन व जुन्या सायकली, टायर, ट्युब, सायकलच्या फ्रेम,रींग, हवेचे काँप्रेसर व ईतर सुटे भाग व साहित्य जळुन खाक झाल्याने जवळजवळ पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आग कशामुळे लागली याची माहीती मिळु शकलेली नसुन हिंगणघाट पोलिस पुढील तपास करीत आहे.