शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

महिला टेलरींग कामगारांच्या नशीबी वेठबिगारी

By admin | Updated: June 9, 2014 00:05 IST

जिल्ह्यात व राज्यभरात हजारोंच्या संख्येने महिला टेलरींग कारागीराचे काम करतात. एखाद्या संस्थेत काम करणार्‍या या कारागिररांना अत्यल्प मोबदला मिळतो. तरर स्वतंत्रय काम करणार्‍या काराबिरांना रेडीमेडच्या

वर्धा : जिल्ह्यात व राज्यभरात हजारोंच्या संख्येने महिला टेलरींग कारागीराचे काम करतात. एखाद्या संस्थेत काम करणार्‍या या कारागिररांना अत्यल्प मोबदला मिळतो. तरर स्वतंत्रय काम करणार्‍या काराबिरांना रेडीमेडच्या व्यवसायामुळे पाहिजे तसे काम मिळत नाही. यामुळे एकत्र आलेल्या महिला टेलरिंग कारागिरांनी सेवाग्राम ग्रामपंचायतीत बैठक घेत या महिलांना योग्य मोबदला मिळावा अशी मागणी केली.ठेकेपद्धतीने काम करणार्‍या कारागिरांना दिवसातून १0 ते १४ तास काम करावे लागते. अशा सर्व महिला कारागिरांना राज्य शासनाच्यावतीने असंघटीत कामगारांचा दर्जा देऊन त्यांना घरकामगार व ईमारत कामगारांप्रमाणे  सवलती देऊन त्यांची नोंदणी सरकारी कामगार अधिकार्‍यांकडे करावी व विविध सवलती द्याव्या अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या बैठकीत सिटूचे  महेश दुबे, जानराव नागमोते यांनी मार्गदर्शन केले. आरीफा मस्जीद शेख या महिलेने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बैठकीत टेलरींग कारागीर असलेल्या शंभराहून अधिक महिला उपस्थित झाल्या होत्या. यावेळी महिला टेलरींग कामगारांना असंघटीत कामगारांचा दर्जा देऊन त्यांच्याकरिता स्वतंत्र कल्याणकारी मंडळ राज्य शासनाच्या कामगार विभागाने तयार करावे, सर्व महिला टेलरींग कारागिरांना मोफत आरोग्य सुविधा, सामाजिक सुरक्षा, विमा, प्रसुतीचे वेळी दहा हजार रुपयांचे अनुदान,  मुलांच्या शिक्षणांत शिष्यवृत्ती,  ६0 वर्षानंतर दरमहा १000 रुपये, वृद्धापकाळा नवृत्ती भत्ता देण्याबाबत चर्चा करण्यात आली. या मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, कामगार मंत्री, कामगार आयुक्त आदींना पाठविले आहे. कार्यक्रमाचे संचालन चंदा मगर यांनी केले तर आभार  सुनंदा शेंडे यांनी मानले. कार्यक्रमाकरिता छाया मुरार, वैशाली उईके, रेखा मानकर, सरीता धुर्वे, रंजना भोयर, कलावती मडावी, सीता कुमरे, रंजना मडावी, मनीषा राऊत, सोनु कुमरे, अर्चना नागेश्‍वर, रजीया सौदागर, प्रतिभा सरमेखे, रंजना मसराम, संगीता कुमरे,  मुनी पठाण, सनम शेख आदी कामगार महिला उपस्थित होत्या.(स्थानिक प्रतिनिधी)