शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठांच्या लसीकरणासाठी होतेय फजिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 05:00 IST

शहरालगत असलेल्या पिपरी ग्रामपंचायतीची लाेकसंख्या ४० हजारांवर आहे. लोकसंख्येनुसार ही ग्रामपंचायत मोठी आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. पिपरी मेघे गाव आंजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशी जोडले आहे. हे अंतर फार लांब आहे. त्यातच सामान्य रुग्णालयातील गर्दी पाहता, ज्येष्ठ नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहेत.

ठळक मुद्देसरपंच गौळकार यांचे निवेदन : पिपरी (मेघे) येथे लसीकरण केंद्र द्या

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सर्वांत मोठी लोकसंख्या असलेल्या पिपरी (मेघे) परिसरात कोरोना लसीकरण केंद्र नसल्याने ज्येष्ठ लाभार्थींची फजिती होत आहे. लसीकरणासाठी आंजी येथील आरोग्य केंद्रात जावे लागत असल्याने उन्हाळ्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पिपरी परिसरातच असलेल्या उपकेंद्रात लसीकरण केंद्र देण्याची मागणी सरपंच अजय गौळकार यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना निवेदनातून केली आहे.शहरालगत असलेल्या पिपरी ग्रामपंचायतीची लाेकसंख्या ४० हजारांवर आहे. लोकसंख्येनुसार ही ग्रामपंचायत मोठी आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. पिपरी मेघे गाव आंजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशी जोडले आहे. हे अंतर फार लांब आहे. त्यातच सामान्य रुग्णालयातील गर्दी पाहता, ज्येष्ठ नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहेत. उन्हाळ्याचे दिवस पाहता, आंजी येथील लसीकरण केंद्रात जाणे ज्येष्ठांना गैरसोयीचे ठरत आहे. पर्यायाने लसीकरण कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिपरी परिसरात कोरोना लसीकरण गतिमान करण्यासाठी व गावातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राखण्याच्या दृष्टीने पिपरी परिसरातील आरोग्य उपकेंद्रातच कोरोना लसीकरण केंद्र उपलब्ध करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदन देताना पंचायत समिती सदस्य प्रफुल्ल मोरे, उपसरपंच शेषराव मुंगले, गजानन वानखेडे, वैभव चाफले, राजेंद्र कळसाईत यांची उपस्थिती होती.

पिपरी गावाची लोकसंख्या पाहता, तेथे लसीकरण केंद्राची गरज आहेच. पण, रुग्णालयातील मनुष्यबळ, संगणक आदींचा विचारही तेवढाच महत्त्वाचा आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे तसा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. - डॉ. अजय डवले, जिल्हा आराेग्य अधिकारी.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस