शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
3
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
4
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
5
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
6
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
7
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
8
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
9
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
10
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
13
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
14
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
15
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
16
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
17
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
18
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
19
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
20
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

आठ महिन्यांत अवैध वृक्षतोडीचे दाखल केले तब्बल 148 गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 05:00 IST

मागील आठ महिन्यांच्या काळात वन विभागाने धडक कारवाई करून एकूण ३०१ गुन्हे दाखल केले आहेत. यात अवैध वृक्षतोडीचे १४८, अवैध वाहतुकीचे नऊ, वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवून ४३, वन्यप्राणी ६४, वनवनवा प्रकरणी १७, अवैध चराई प्रकरणी ७ तर इतर १३ गुन्हे दाखल केले आहेत.  या दाखल गुन्ह्यांपैकी तब्बल ३०.२३ टक्के गुन्हे वनविभागाने निकाली काढले आहेत.

ठळक मुद्दे६६ गुन्ह्यांचा केला झटपट निपटारा : वनविभागाची धडक कामगिरी

  महेश सायखेडे    लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळेच शासन स्तरावर वृक्ष लागवड योजना राबवून शासनाच्या या उपक्रमात प्रत्येक नागरिकाला सहभागी करून घेतले जात आहे. पण विकासाच्या नावावर सध्याच्या विज्ञान युगात अवैध वृक्षतोड होत असून मागील आठ महिन्यांच्या काळात वनविभागाने धडक कारवाई करून अवैध वृक्षतोड प्रकरणी तब्बल १४८ गुन्हे दाखल केले आहे. त्यापैकी ६६ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून ८२ प्रकरणे सध्या प्रलंबीत असल्याचे सांगण्यात आले.प्राप्त माहितीनुसार, मागील आठ महिन्यांच्या काळात वन विभागाने धडक कारवाई करून एकूण ३०१ गुन्हे दाखल केले आहेत. यात अवैध वृक्षतोडीचे १४८, अवैध वाहतुकीचे नऊ, वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवून ४३, वन्यप्राणी ६४, वनवनवा प्रकरणी १७, अवैध चराई प्रकरणी ७ तर इतर १३ गुन्हे दाखल केले आहेत.  या दाखल गुन्ह्यांपैकी तब्बल ३०.२३ टक्के गुन्हे वनविभागाने निकाली काढले आहेत. तर उर्वरित गुन्हे वेळीच निकाली काढण्यासाठी सध्या युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

एकूण ९१ गुन्हे काढले निकाली गत आठ महिन्यांत वनविभागाने तब्बल ३०१ गुन्हे दाखल केले आहेत. असे असले तरी अवैध वृक्षतोडीचे ६६, अवैध वाहतुकीचे दोन, अतिक्रमणचे तीन, वन्यप्राणीचे नऊ, वनवनवाचे सात, अवैध चराईचा एक तर इतर तीन गुन्हे असे एकूण ९१ गुन्हे झटपट निकाली काढले आहेत.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग