शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

चिकणीसह परिसरात दुबार पेरणीचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:00 IST

१५ जूनपूर्वी लागवड झालेले बियाणे बऱ्यापैकी उगवले; मात्र नंतर पेरणी केलेले बियाणे ५० टक्केही निघाले नाही. विशेष म्हणजे, सोयाबीनचे बियाणे मोठ्या प्रमाणात दबले, यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीची टांगती तलवार कायम असल्याचे चित्र दिसून येते. उगवलेले रोपटे माना टाकत आहे. आठ-दहा दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने उगवलेली रोपटी माना टाकू लागली आहेत.

ठळक मुद्देशेतकरी चिंतित : आठवडाभरापासून पावसाची दडी, पिकांना पावसाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : रोहणी नक्षत्रात झालेल्या समाधानकारक पावसामुळे चिकणी (जामणी), पढेगावसह परिसरातील शेतकऱ्यांनी कपाशी, सोयाबीन, तूर आदी पिकांची लागवड केली. याच पावसामुळे बºयाच शेतकऱ्यांची कपाशी उगवलीही; मात्र, मृग नक्षत्राने दगा दिल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही.१५ जूनपूर्वी लागवड झालेले बियाणे बऱ्यापैकी उगवले; मात्र नंतर पेरणी केलेले बियाणे ५० टक्केही निघाले नाही. विशेष म्हणजे, सोयाबीनचे बियाणे मोठ्या प्रमाणात दबले, यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीची टांगती तलवार कायम असल्याचे चित्र दिसून येते.उगवलेले रोपटे माना टाकत आहे. आठ-दहा दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने उगवलेली रोपटी माना टाकू लागली आहेत. या रोपट्यांना पावसाची नितांत गरज असल्याने शेतकऱ्याच्या नजरा आकाशाकडे आहेत. आठ-दहा दिवसात पाऊस जर नाही आलात तर परिसरातील पूर्णच शेतशिवार काळेभोर होतील. यामुळे परिसरातील शेतकरी चिंंतातुर असल्याचे दिसून येते.पावसाअभावी पिके अडचणीतरोहणा : धूळ पेरणी आणि पाऊस येईलच या अपेक्षेने लवकर पेरणी केली त्यांची पिके समाधानकारक असली तरी थोड्या उशीरा पेरणी केली, त्यांच्या पेरणीनंतर पर्याप्त पाऊस न आल्याने सोयाबीन, कापूस व तुरीची पिके पावसाअभावी अडचणीत आली आहेत.अजून एक दोन दिवस पाऊस आला नाही तर अंकुर जमिनीतच करपून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा बियाणे खरेदीचे संकट ओढवणार आहे. शेतकऱ्यांना शासनाने अनुदानावर बियाणे वाटप करावी, अशी मागणी होत आहे

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती