शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

By admin | Updated: September 16, 2014 23:56 IST

येत्या १५ आॅक्टोबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. वर्धा जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, देवळी व आर्वी या चारही मतदार संघातील १० लाख ३५ हजार ३०३ मतदार

वर्धा : येत्या १५ आॅक्टोबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. वर्धा जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, देवळी व आर्वी या चारही मतदार संघातील १० लाख ३५ हजार ३०३ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. उल्लेखनीय, वर्धा विधानसभा मतदार संघात पहिल्यादांच ‘व्हीव्हीपॅट’ मशीनचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे मतदारांना आपले मत नेमक्या उमेदवाराला मिळाले वा नाही याची खातरजमा करता येणार आहे, अशी जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना दिली. मतदार नोंदणी शेवटच्या टप्प्यात असून बुधवार मतदार नोंदणीचा शेवटचा दिवस असल्याची माहितीही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.आर्वी विधानसभा मतदार संघात २ लाख ४७ हजार ५६ नागरिक मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये १ लाख २७ हजार ८९२ पुरुष तर १ लाख १९ हजार १६४ मतदारांचा समावेश आहेत. देवळी मतदार संघात २ लाख ४६ हजार ८६३ एकूण मतदार संख्या असून यामध्ये १ लाख २९ हजार १३८ पुरुष तर १ लाख १७ हजार ७२० स्त्री मतदारांचा समावेश आहे. तसेच ५ इतर मतदारांचा समावेश आहेत. हिंगणघाट मतदार संघात २ लाख ५९ हजार ५७८ हजार ५४८ पुरुष तर १ लाख २३ हजार २९ महिला व एक इतर मतदारांचा समावेश आहेत. वर्धेत २ लाख ८१ हजार ८०६ मतदार संख्या आहेत. यामध्ये १ लाख ४४ हजार ७३७ पुरुष तर १ लाख ३७ हजार ६९ महिला आणि एक इतर मतदारांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी ९ लाख ५२ हजार मतदारांना छायाचित्र ओळखपत्र दिलेले आहे. याची टक्केवारी ९१.८८ आहे. इपिकची संख्या ९ लाख ५७ हजार ३२० असून याची टक्केवारी ९२.४७ आहे. (जिल्हा प्रतिनिधी)