शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाला आरक्षण मिळणारच

By admin | Updated: June 19, 2016 02:00 IST

धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्य शासन अनुकूल आहे. धनगर व धनगढ समाज एकच असून या समाजाला आरक्षण मिळणारच,

विकास महात्मे : धनगर व धनगढ समाजाचा मुद्दा पहिले निकाली काढणारवर्धा : धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्य शासन अनुकूल आहे. धनगर व धनगढ समाज एकच असून या समाजाला आरक्षण मिळणारच, अशी माहिती राज्य सभेचे सदस्य डॉ. विकास महात्मे यांनी येथे शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.मुंबईत नुकतीच सर्वच राजकीय पक्षांची याबाबत बैठक झाली. बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षातील मंडळी उपस्थित होती. आरक्षण मिळावे, अशी सर्वच राजकीय पक्षांची मागणी होती. धनगर आणि धनगढ हे दोन समाज आहे, असा वाद आहे. वास्तविक, धनगढ आणि धनगर समाज एकच आहे. यासाठी राज्य शासन सर्व्हे करीत आहे. यात दीडेक वर्षांचा कालावधी लागेल, असेही खा.डॉ. महात्मे म्हणाले.वास्तविक, धनगढ समाजाची संख्या शासन लक्षात घेईल, यानंतर या समाजाला आरक्षण देण्याबाबत अनुकूल असल्याचे पत्र केंद्र सरकारला पाठविले जाईल, असेही खा. डॉ. महात्मे म्हणाले. धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा राज्यात गाजत असताना आपली राज्य सभेवर निवड करण्यात आली, याबाबत ते म्हणाले, ही बाब मुख्यमंत्र्यांशीही चर्चिली असता धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी सरकारात नसतानाही लावून धरली होती. या समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासन अनुकूल असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली, अशी माहिती खा. डॉ. महात्मे यांनी दिली. जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्व्हेनुसार जगातील २७ टक्के लोक मानसिक आजाराने त्रस्त आहे. जनतेचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण योजना अंमलात आणण्याच्या दृष्टीने काम करणार असल्याचेही खा.डॉ. महात्मे म्हणाले. याप्रसंगी धनगर समाजाचे अरुण माहुर्ले व अरुण झिले यांच्यासह प्रशांत इंगळे तिगावकर, गुंडू कावळे, प्रशांत काकडे, मनोज तरारे, सचिन गहलोत, मंगला वाडीभस्मे, जितेंद्र गोरडे आदी उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)