शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

बसच्या धडकेत सायकलस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 06:00 IST

प्राप्त माहितीनुसार, एम.एच. ४० वाय. ५३०९ क्रमांकाची बस आर्वीकडून वर्धेच्या दिशेने येत होती. सदर भरधाव बस पिंपळखुटा बस स्थानकाच्या जवळ आली असता सायकलने लाकडाची मोळी घेऊन जाणाऱ्या गणेशला बसने जबर धडक दिली. यात गणेश हा गंभीर जखमी झाला.

ठळक मुद्देपिंपळखुटा येथील घटना : थोडक्यात बचावले प्रवासी

लोकमत न्यूज नेटवर्कखरांगणा (मो.) : स्वयंपाकासाठी सायकलच्या सहाय्याने लाकडाची मोळी घेऊन जाणाऱ्यास राज्य परिवहन महामंडळाच्या बसने जबर धडक दिली. यात सायकल चालक गणेश भाऊराव रंगारी (५०) रा. पिंपळखुटा याचा मृत्यू झाला. अपघात होतच वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अशातच वाहन अगदी नाल्याच्या काठावर जाऊन थांबल्याने बस मधील प्रवासी थोडक्यात बचावले. ही घटना नजीकच्या पिंपळखुटा येथे सोमवारी सकाळी घडली.प्राप्त माहितीनुसार, एम.एच. ४० वाय. ५३०९ क्रमांकाची बस आर्वीकडून वर्धेच्या दिशेने येत होती. सदर भरधाव बस पिंपळखुटा बस स्थानकाच्या जवळ आली असता सायकलने लाकडाची मोळी घेऊन जाणाऱ्या गणेशला बसने जबर धडक दिली. यात गणेश हा गंभीर जखमी झाला.अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमीला तातडीने रुग्णालयाकडे रवाना केले. रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती गणेशला मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच खरांगणा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेची नोंद खरांगणा पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Accidentअपघात