शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कर्मचाऱ्याला कोरोना संसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 05:00 IST

समुद्रपूर येथील ४१ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृती ठिक नसल्याने तो ३० जुलैपासून प्राथमिक उपचार घेत होता. दरम्यान कोरोनाची लक्षणे त्यात दिसून आल्यावर कोविड चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. पोलीस कर्मचारी कोरोना बाधित निघाल्याने पोलीस विभागातही खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देसमुद्रपूर शहरात खळबळ : कोरोना बाधितांची संख्या झाली चार

लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : येथील ४१ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने समुद्रपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे यांनी केले आहे.समुद्रपूर येथील ४१ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृती ठिक नसल्याने तो ३० जुलैपासून प्राथमिक उपचार घेत होता. दरम्यान कोरोनाची लक्षणे त्यात दिसून आल्यावर कोविड चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. पोलीस कर्मचारी कोरोना बाधित निघाल्याने पोलीस विभागातही खळबळ उडाली आहे. या कोरोना बाधिताच्या निकट संपर्कात आलेल्या दहा व्यक्तींचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील वॉर्ड क्रमांक १३ मधील काही परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर करून सील करण्यात आला आहे. यापूर्वी तालुक्यात तीन कोरोना बाधित सापडले आहेत. तर आज नवीन रुग्ण आढळल्याने तालुक्याची रुग्ण संख्या चार झाली आहे. कंटेन्मेंट झोनची पाहणी एसडीपीओ भीमराव टेळे, नगराध्यक्ष गजानन राऊत, ठाणेदार हेमंत चांदेवार, तहसीलदार किरसाण, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील भगत आदींनी केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या