शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिकेच्या तिजोरीवरही ‘कोरोना इफेक्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 05:00 IST

न.प. प्रशासनाने यावर्षीच्या घरपट्टी रकमेवर २ टक्के सवलत देण्याची मुदत ३१ डिसेंबरला संपली. त्यानुसार शहरातील सुमारे २६ हजार मालमत्ताधारकांपैकी अनेकांनी याचा लाभ घेतला. त्यानंतर मार्चपर्यंत चालू वर्षाची १२ कोटी ६२ लाख ३ हजार रूपये मालमत्ताकर वसुली करण्याचे उद्दिष्ट होते. ३१ मार्चपर्यंत कर वसुलीची नगरपालिकेला संधी होती. शेवटच्या काही दिवसांत मोठ्याप्रमाणात मालमत्ताकर वसुली होत असते.

ठळक मुद्देकरवसुलीला फटका । मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट केवळ ५८ टक्केच पूर्ण

चैतन्य जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे सर्वत्र आर्थिक मंदी आहे. ‘लॉकडाऊन’मुळे सर्वच आर्थिक व्यवहार थांबल्याने ‘मार्च एंन्डिग’चे आर्थिक वर्षाअखेरचे गणितही विस्कटले आहे. त्यात वर्धा नगर पालिकेचा मालमत्ताकर वसुलीला मोठा फटका बसला असून २०१९-२० या वर्षाच्या १२ कोटी ६२ लाखांच्या मागणीपैकी सुमारे ७ कोटी ४३ लाख ४५ हजारांची इतकी ५८ टक्केच वसुली झाली आहे.न.प. प्रशासनाने यावर्षीच्या घरपट्टी रकमेवर २ टक्के सवलत देण्याची मुदत ३१ डिसेंबरला संपली. त्यानुसार शहरातील सुमारे २६ हजार मालमत्ताधारकांपैकी अनेकांनी याचा लाभ घेतला. त्यानंतर मार्चपर्यंत चालू वर्षाची १२ कोटी ६२ लाख ३ हजार रूपये मालमत्ताकर वसुली करण्याचे उद्दिष्ट होते. ३१ मार्चपर्यंत कर वसुलीची नगरपालिकेला संधी होती. शेवटच्या काही दिवसांत मोठ्याप्रमाणात मालमत्ताकर वसुली होत असते. परंतु, यंदा मार्च महिना संपण्याच्या अगोदरच ‘लॉकडाऊन’ सुरु झाल्याने नगरपालिकेची मालमत्ताकर वसुलीचा अर्थिक स्त्रोत देखील ‘लॉकडाऊन’ झाला आहे.शहरात सुमारे २६ हजारांच्या जवळपास मालमत्ताधारक असून त्यांच्याकडून २०१९-२० या वर्षाची चालू वर्षाची १२ कोटी ६२ लाख रुपयांचा कर वसुलीचे उद्दिष्ट होते. त्यात मार्च महिन्याच्या शेवटी ‘लॉकडाऊन’ सुरू झाल्याने मालमत्ताकर वसुलीचे सर्व नियोजन कोलमडल्याने नगरपालिकेची मालमत्ता करातून येणारी रक्कम ‘लॉकडाऊन’ होऊन गेली.२०१९- २० या वर्षाची मालमत्ताधारकांकडून ५ कोटी ५२ लाख रूपयांच्या पाणीपट्टीकर वसुलीचे जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा नगरपालिकेला उद्दिष्ट होते. पण, ‘लॉकडाऊन’मुळे मार्च अखेरपर्यंत १ कोटी ६७ लाख ६१ हजार रूपये म्हणजेच केवळ ३० टक्के पाणीपट्टी कर वसूल करण्यात आला आहे.

टॅग्स :Taxकर