शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
5
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
6
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
7
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
8
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
9
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
11
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
12
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
13
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
14
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
15
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
16
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
17
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
18
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
19
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
20
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
Daily Top 2Weekly Top 5

वेतनवाढीच्या मागणीसाठी कंत्राटी कर्मचारी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 06:00 IST

आपण दिलेल्या माहे जुलै २०१९ मधील पद भरतीच्या जाहीराती नूसार कंत्राटी कर्मचारी यांचे बेसीक वेतन विविध पदानुसार वाढवून दिले आहे पैकी तालुकास्तरावरील पदाचे वेतन १७ करणेत आलेले आहे; पण सद्यस्थितीत कार्यरत कर्मचारी यांच्या पगारवाढी बद्दल कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन : जि.प. कार्यालयासमोर दिले धरणे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वेतनवाढीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी जि.प. कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. सदर आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी त्याच्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले.आपण दिलेल्या माहे जुलै २०१९ मधील पद भरतीच्या जाहीराती नूसार कंत्राटी कर्मचारी यांचे बेसीक वेतन विविध पदानुसार वाढवून दिले आहे पैकी तालुकास्तरावरील पदाचे वेतन १७ करणेत आलेले आहे; पण सद्यस्थितीत कार्यरत कर्मचारी यांच्या पगारवाढी बद्दल कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सर्व कर्मचारी यांच्या पगारामध्ये अनुभवानूसार दरवर्षी १० टक्के प्रमाणे वाढ करण्यात यावी. अभ्यास समितीच्या सभेमध्ये ठरल्या प्रमाणे कंत्राटी कर्मचारी यांना एकुण गुणाच्या ३ ते ३० टक्के असा इतिवृत्तामध्ये बदल करून त्याचा त्वरीत शासन निर्णय काढण्यात यावा. सद्या होवू घातलेली मेगा भरतीस स्थगीत करून एन.एच.एम.मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचे सरळ सेवेत समायोजन करणेसाठी इतर राज्याप्रमाणे निर्णय घेण्यात यावा. चंद्रपूर, गोंदीया, नंदूरबार, जळगाव व इतर जिल्ह्यात जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्या अधिनस्त एन. एच. एम. कंत्राटी कर्मचारी यांना ३० सप्टेंबरला कार्यमुक्त न करता त्यांचे इतरत्र समायोजन करणेचा नवीन आदेश काढण्यात यावे.राज्यामधील सर्व तालुक्यात एम.अ‍ॅण्ड ई. हे पद मंजूर झालेले आहे तरी सद्यस्थितीत तालुका कार्यालयाकडील कार्यरत कार्यक्रम सहाय्यक/डि ई ओ यांना १० वर्षाचा अनुभव आहे तरी करीअर पाथच्या पत्रानुसार त्यांना एम.अ‍ॅण्ड ई पदी नेमणूक देण्यात यावी, आदी मागण्या यावेळी रेटण्यात आल्या आहेत. आंदोलनाचे नेतृत्त्व अन्नपूर्णा ढोबळे यांनी केले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदStrikeसंप