थंडी छाया..

By Admin | Updated: April 18, 2016 04:28 IST2016-04-18T04:28:26+5:302016-04-18T04:28:26+5:30

जिल्ह्यात तापमान ४५ अंशावर पोहोचत आहे. याचा फटका पशुंनाही बसत आहे. दिवसभर रानात चाऱ्याच्या शोधात

Cold shade .. | थंडी छाया..

थंडी छाया..

थंडी छाया... जिल्ह्यात तापमान ४५ अंशावर पोहोचत आहे. याचा फटका पशुंनाही बसत आहे. दिवसभर रानात चाऱ्याच्या शोधात फिरताना ही जनावरे दुपारी सावली मिळेल तिथे बसून विश्रांती घेताना दिसतात. आंजी (मोठी) परिसरात एका विस्तीर्ण वृक्षाखाली असलेल्या छायेत बसून असतात.

Web Title: Cold shade ..