शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कारचा टायर फुटल्याने ट्रेलरवर आदळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:00 IST

नागपूर येथून अमरावतीकडे जाणाºया एम.एच.३० ए. झेड. २६९२ क्रमांकाच्या भरधाव कारचा तळेगाव नजीकच्या सत्याग्रही घाटात अचानक समोरील टायर फुटला. त्यामुळे कार नियंत्रित होऊन विरुद्ध दिशेने येणाºया सी.जी. ०४ जे. बी. ३१२२ क्रमांकाच्या टेलरला धडकली. या अपघातात कार रस्त्याच्या खाली फेकल्या गेल्याने कारचा चुराडा झाला. या कारमधून बाप-लेक प्रवास करीत होते. कारची अवस्था पाहून कुणीही वाचले नसेल असा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देदैव बलवत्तर म्हणून बाप-लेक बचावले

    लाेकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.) : भरधाव कारचा समोरील टायर फुटल्याने अनियंत्रित होऊन विरुद्ध दिशेने येणाºया ट्रेलरवर धडकली. यात कारचा चुराडा झाला असून दैव बलवत्तर असल्याने कारमधील बाप-लेक सुखरुप बचावले. हा अपघात नागपूर-अमरावती महामार्गावरील सत्याग्रही घाटात शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडला. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. नागपूर येथून अमरावतीकडे जाणाºया एम.एच.३० ए. झेड. २६९२ क्रमांकाच्या भरधाव कारचा तळेगाव नजीकच्या सत्याग्रही घाटात अचानक समोरील टायर फुटला. त्यामुळे कार नियंत्रित होऊन विरुद्ध दिशेने येणाºया सी.जी. ०४ जे. बी. ३१२२ क्रमांकाच्या टेलरला धडकली. या अपघातात कार रस्त्याच्या खाली फेकल्या गेल्याने कारचा चुराडा झाला. या कारमधून बाप-लेक प्रवास करीत होते. कारची अवस्था पाहून कुणीही वाचले नसेल असा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला. पण, दोघांनाही जखमी अवस्थेत कारमधून बाहेर काढून उपचाराकरिता दुसºया वाहनाने नागपूरला हलविले. त्यामुळे जखमींचे नावे कळू शकली नाही. अपघाताची माहिती मिळताच तळेगांव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

 

टॅग्स :Accidentअपघात