शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! आवळतोय मधुमेहाचा ‘गोड’ पाश

By admin | Updated: November 13, 2014 23:06 IST

भारतात मधुमेहाच्या रुग्णांचे प्रमाण ६२.४७ टक्क्यांवर पोहचले आहे. जिल्ह्यातही मागील तीन वर्षांत विविध तपासणीत १५ हजार ३०० रुग्ण आढळले आहेत. या आकडेवारीला नियंत्रणात ठेवण्याकरिता जिल्हा

श्रेया केले - वर्धा भारतात मधुमेहाच्या रुग्णांचे प्रमाण ६२.४७ टक्क्यांवर पोहचले आहे. जिल्ह्यातही मागील तीन वर्षांत विविध तपासणीत १५ हजार ३०० रुग्ण आढळले आहेत. या आकडेवारीला नियंत्रणात ठेवण्याकरिता जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून एनसीडी कार्यक्रम राबविण्यात येतो. या अंतर्गत प्रत्येक आरोग्य केंद्र, रुग्णालय, सामान्य रुग्णालय येथे अतिरिक्त कंत्राटी वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. शासकीय रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात असंसर्गजन्य आजार नियंत्रण सेल स्थापन करण्यात आला. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य कर्मचारी नियुक्त केले आहे. रुग्णांची तपासणी करून यात संशयीत रुग्ण आढळल्यास त्याला औषधोपचार, आहार याबाबत समुपदेशन केले जाते. या कार्यक्रमांतर्गत ३० वर्षांवरील रुग्णांचे निदान केले जाते. स्क्रीनींगमध्ये रुग्ण आढळल्यास त्याचा पाठपुरावा आरोग्य कर्मचारी घेतात. शिवाय तपासणी मोफत केली जाते. वर्धा जिल्ह्यातून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. रुग्णांचे निदान लवकर करण्याकरिता ग्लुकोमीटर डिजीटल बी.पी. अ‍ॅप्रटस असे उपकरणे शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून दिल्याची माहिती संबंधितांनी दिली.