शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
4
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
5
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
6
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
7
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
8
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
9
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
10
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
11
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
12
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
13
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
14
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
15
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
16
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
17
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
18
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
19
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

१०० रुपयांत ८०० मिली रॉकेल मिश्रित पेट्रोल

By admin | Updated: February 12, 2015 01:33 IST

शहरासह ग्रामीण भागात रॉकेल मिश्रीत पेट्रोलची सर्रास विक्री सुरू आहे़ पेट्रोलचे दर कमी झाले असले तरी नागरिकही किरकोळ विक्रेत्यांना प्राधान्य देतात़...

कारंजा (घा़) : शहरासह ग्रामीण भागात रॉकेल मिश्रीत पेट्रोलची सर्रास विक्री सुरू आहे़ पेट्रोलचे दर कमी झाले असले तरी नागरिकही किरकोळ विक्रेत्यांना प्राधान्य देतात़ याचाच फायदा घेत किरकोळ विक्रेते १०० रुपयांत ८०० मिलीच पेट्रोल देतात़ यातही रॉकेलची भेसळ केली जाते. पेट्रोल पंपावरून किरकोळ विक्रेत्यांना बॅरलमध्ये पेट्रोल उपलब्ध करून दिले जात असून संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. सध्या पंपावरील पेट्रोलचे दर ६३ रुपये आहेत; पण हेच पेट्रोल खुल्या बाजारात किरकोळ विक्रेत्यांकडे १२० रुपयांत पडते़ पेट्रोलपंप जवळ नसल्याने हा भुर्दंड ग्रामीण नागरिक सहनही करतात; पण शहराला एक किमी अंतरावर पेट्रोलपंप असतानाही याच पेट्रोलला पसंती दिली जाते़ यातून सुशिक्षीत बेरोजगारांना तात्पुरता व्यवसाय उपलब्ध होत आहे; पण या पेट्रोलमध्ये रॉकेलची भेसळ केली जाते़ यामुळे दुचाकींमध्ये बिघाड येतो़ शहरात खुलेआम हे पेट्रोल विकले जाते़ रॉकेलचा काळाबाजारही सर्रास सुरू आहे. चारचाकी वाहनांत रॉकेलचा वापर केला जातो़ गरिबांचे हे इंधन गरजुंना वेळेवर उपलब्ध होत नाही; पण चारचाकी वाहनांना चढ्या दराने विकले जाते़ परवाना धारक विके्रते केरोसीनची उचल करताना परस्पर विक्रीही करतात़ संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष असून आळा घालणे गरजेचे आहे़(शहर प्रतिनिधी)