शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
3
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
4
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
5
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
6
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
7
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
8
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
9
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
10
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
13
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
14
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
15
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
16
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
17
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
18
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
19
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
20
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात 6.75 लाख क्विंटल पांढऱ्या सोन्याची झाली खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 05:00 IST

जिल्ह्यात सीसीआयची सहा केंद्र तर याच केंद्रांच्या अंतर्गत २६ जिनिंगमध्ये सध्या कापूस खरेदी होत आहे. तर कापूस पणन महासंघाच्या पुलगाव येथील दोन व आष्टी,तळेगाव येथील केंद्रावर कापूस खरेदी केली जात आहे. कापूस पणन महासंघाने १ हजार ५९१ शेतकऱ्यांकडून ३१ हजार ८५६.८५ क्विंटल, सीसीआयने १२ हजार ४३१ शेतकऱ्यांकडून २ लाख ५९ हजार ३५६.२२ क्विंटल, बाजार समिती अनुज्ञप्तीधारक व्यापाऱ्यांनी २६ हजार ८२६ शेतकऱ्यांकडून ३ लाख ८४ हजार ४८.७४ क्विंटल कापसाची खरेदी केल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देसीसीआयचे सहा तर पणनचे चार केंद्र : गतवर्षीच्या तुलनेत उत्पादन घटले

  लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील ४० हजार ८४८ शेतकऱ्यांकडून ६ लाख ७५ हजार २६१.८१ क्विंटल कापसाची खरेदी शासनाने तसेच खासगी व्यापाऱ्यांनी आतापर्यंत केली आहे.जिल्ह्यात सीसीआयची सहा केंद्र तर याच केंद्रांच्या अंतर्गत २६ जिनिंगमध्ये सध्या कापूस खरेदी होत आहे. तर कापूस पणन महासंघाच्या पुलगाव येथील दोन व आष्टी,तळेगाव येथील केंद्रावर कापूस खरेदी केली जात आहे. कापूस पणन महासंघाने १ हजार ५९१ शेतकऱ्यांकडून ३१ हजार ८५६.८५ क्विंटल, सीसीआयने १२ हजार ४३१ शेतकऱ्यांकडून २ लाख ५९ हजार ३५६.२२ क्विंटल, बाजार समिती अनुज्ञप्तीधारक व्यापाऱ्यांनी २६ हजार ८२६ शेतकऱ्यांकडून ३ लाख ८४ हजार ४८.७४ क्विंटल कापसाची खरेदी केल्याचे सांगण्यात आले.

६५,०३१ शेतकऱ्यांची केली होती नोंदणीसीसीआय आणि कापूस पणन महासंघाला कापूस देण्यासाठी जिल्ह्यातील ६५ हजार ३१ शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीचा वापर करून नोंदणी केली होती. या शेतकऱ्यांपैकी १४ हजार २२ शेतकऱ्यांकडील २ लाख ९१ हजार २१३.०७ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे.

कापूस उत्पादकांचा शेतमाल विक्रीसाठी खासगी व्यापाऱ्यांकडे वाढतोय कलचांगल्या प्रतीच्या कापसाला खासगी व्यापारी ५ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल भाव देत आहेत. तर सीसीआय ५ हजार ७०० रुपये भाव कापसाला देत आहे. दोघांच्या भावात जास्त तफावत नसल्याने सध्या जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना कापूस देण्यास प्राधान्यक्रम देत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी कृषी विभागाचा कापूस उत्पादनाबाबतचा अंदाज चूकला  होता.

 

टॅग्स :cottonकापूस