शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

५७ कोरोना बाधित देताहेत मृत्यूशी झुंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 05:00 IST

सोमवार ३० नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील ७४ हजार ८४७ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी ७४ हजार ८१२ व्यक्तींचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून ७ हजार ८६१ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी तब्बल ७ हजार १०० व्यक्तींनी कोविडवर विजय मिळविला आहे. तर २४९ व्यक्तींचा कोविड-१९ विषाणूने बळी घेतला आहे. 

ठळक मुद्देदोन कोविड रुग्णालयातील उपचार

  लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवाळीनंतर जिल्ह्यात नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढली आहे. इतकेच नव्हे तर दिवसेंदिवस कोविड मृताकांच्या संख्येतही वाढ होत आहे. सध्या स्थितीत सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात तब्बल ५७ कोविड बाधित अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. सोमवार ३० नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील ७४ हजार ८४७ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी ७४ हजार ८१२ व्यक्तींचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून ७ हजार ८६१ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी तब्बल ७ हजार १०० व्यक्तींनी कोविडवर विजय मिळविला आहे. तर २४९ व्यक्तींचा कोविड-१९ विषाणूने बळी घेतला आहे. जिल्ह्यात सध्या ५१२ ॲक्टिव्ह कोविड बाधित असून त्यापैकी १४९ रुग्णांवर सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. असे असले तरी या १४९ रुग्णांपैकी ५७ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना कोविड अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. दिवसेंदिवस कोविड आपले पाय पसरवित असल्याने नागरिकांनीही आता दक्ष राहण्याची गरज आहे.

२४ कोविड बाधित प्री-व्हेंटीलेटरवरमंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंत सेवाग्राम येथील रुग्णालयात प्री-व्हेंटीलेटरवर १६ तर सावंगी येथील रुग्णालयात आठ रुग्ण असल्याचे सांगण्यात आले. या व्यक्तींच्या प्रकृतीवर तेथील डॉक्टर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. प्रकृती आणखी ढासळल्यास त्यांना वेळीच व्हेंटीलेटर लावले जाणार आहे.

दोन रुग्ण व्हेंटीलेटरवरसध्या स्थितीत सेवाग्राम येथील रुग्णालयात दोन कोविड बाधित व्हेंटीलेटरवर आहेत. त्यांचे प्राण वाचविण्यासाठी तेथील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी विशेष प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या