शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

24 गुरूजींना ‘कोविड’चा संसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 05:00 IST

कोरोनायनात शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना कोविड चाचणी क्रमप्राप्त करण्यात आली असली तरी ॲन्टीजेन किंवा आरटीपीसीआर टेस्टचा पर्यायही शासनाकडून देण्यात आला आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये तसेच वेळीच शाळा सुरू व्हाव्या या हेतून केंद्रस्थानी ठेवून सध्या प्रत्येक तालुकास्तरावरील कोविड टेस्ट सेंटरवर जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी स्वत: येऊन आपला स्वॅब देत आहेत. 

ठळक मुद्देतालुकास्थळांवर चाचणी : २ हजार ४०० शिक्षक, कर्मचाऱ्यांची झाली टेस्ट

 लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य शासनाने शाळा उघडण्यासाठी लगीनघाई सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या शिक्षकशिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कोविड टेस्ट क्रमप्राप्त करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सध्या कोविड टेस्ट सेंटरवर जावून स्वॅब देत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील २ हजार ४०० शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कोविड चाचणी केली असून त्यापैकी केवळ २४ व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल पॅाझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. कोरोनायनात शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना कोविड चाचणी क्रमप्राप्त करण्यात आली असली तरी ॲन्टीजेन किंवा आरटीपीसीआर टेस्टचा पर्यायही शासनाकडून देण्यात आला आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये तसेच वेळीच शाळा सुरू व्हाव्या या हेतून केंद्रस्थानी ठेवून सध्या प्रत्येक तालुकास्तरावरील कोविड टेस्ट सेंटरवर जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी स्वत: येऊन आपला स्वॅब देत आहेत. जिल्ह्यात सुमारे ३ हजार ३३६ शिक्षक असून शुक्रवार २० रोजीपर्यंत २ हजार ४०० शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कोविड टेस्ट केल्या आहेत. या व्यक्तींचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाल्यावर त्यापैकी २४ शिक्षकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले असल्याचे सांगण्यात आले.आरटीपीसीआर कोविड  चाचणी गोल्ड स्टॅन्डरचॲन्टीजेन तसेच आरटीपीसीआर पद्धतीचा अवलंब करून जिल्ह्यात सध्या कोविड चाचण्या केल्या जात आहेत. असे असले तरी ॲन्टीजेन पद्धतीचा अहवाल अवघ्या काही मिनीटांत प्राप्त होतो. तर आरटीपीसीआर पद्धतीने केलेल्या कोविड चाचणीचा अहवाल काही तासांत येतो. असे असले तरी आरटीपीसीआर पद्धती ही गोल्ड स्टॅन्डर असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. असे असले तरी या दोन्ही प्रकारे वर्धा जिल्ह्यात सध्या कोविड चाचण्या केल्या जात आहेत.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याTeacherशिक्षक