शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
3
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
4
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
8
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
9
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
10
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
11
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
12
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
13
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
14
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
15
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
16
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
17
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
18
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
19
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
20
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना गोष्टी वाचून दाखवायला आले आहेत ओबामा अंकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 07:30 IST

आज तुम्ही काहीतरी बघणारच, तर काय बघाल?

ठळक मुद्देत्यासाठी युट्युबवर जा आणि सर्च करा:  READ ALONG with Michelle Obama 

तुम्ही एखादा छंद जोपासलेला आहे का?कुणाला दगड गोळा करायला आवडतं. कुणाला स्टॅम्प्स तर कुणाला पक्षांची पिसं. छंद आपल्याला आनंद देतो हो कि नाही, पण कधी तुम्ही शब्द गोळा करणा?्या मुलाची गोष्ट ऐकली किंवा वाचली आहे का? मिशेल आणि बराक ओबामा यांनी नुकतीच एक भन्नाट गोष्ट मुलांना वाचून दाखवली आहे. ही गोष्ट आहे जेरोमी नावाच्या मुलाची. त्याला शब्द गोळा करायला आवडायचे. वेगवेगळ्या प्रकारचे शब्द, वेगवेगळ्या पद्धतीने उच्चारता येणारे शब्द, ओळखीचे शब्द आणि अनोळखी शब्द. तर या हा जेरोमी शब्द कसे गोळा करतो आणि त्या शब्दांच्या कलेक्शनचं पुढे तो काय करतो याची गोष्ट आहे द वर्ड कलेक्टर आणि गोष्टीचे लेखक आहे, पीटर रेनॉल्ड्स. गोष्ट तर भन्नाट आहेच पण मिशेल आणि बराक ओबामा यांनी ती इतक्या सुंदर पद्धतीने वाचून दाखवली आहे की तुम्हाला तर आवडेलच पण तुमच्या आईबाबांनाही मजा येईल. मग घरातल्या सगळ्यांनी एकत्र बसा आणि अमेरिकेचे पूर्वाध्यक्ष बराक आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांनी सांगितलेली गोष्ट ऐका. त्यासाठी तुम्ही युट्युबवर Storytime with President and Mrs. Obama असा सर्च करा. त्याचबरोबर मिशेल ओबामा दर सोमवारी मुलांना गोष्टी वाचून दाखवतात. त्याही तुम्ही ऐकू, बघू शकता. मिशेल ओबामा रीड अलोंग मंडे विथ मिशेल ओबामा असा वेगळा विभाग या चॅनलवर आहे त्यावर तुम्ही कितीतरी गोष्टी बघू शकता. त्यासाठी युट्युबवर जा आणि सर्च करा:  READ ALONG with Michelle Obama