शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
3
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
4
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
5
NCB आणि ATS ची मोठी कारवाई; 90 KG ड्रग्ससह 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक
6
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
7
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
9
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
10
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
11
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
12
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
13
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
14
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
15
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
16
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
17
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
18
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
19
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
20
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली

पॉईंटर डॉग ,असा  व्यायाम असतो  का  कधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 11:58 AM

कुत्र्याचा आदर्श घेऊन एक भारी व्यायाम : पॉईंटर डॉग

ठळक मुद्देकरून पाहा, फार मजा येईल.

तुमच्यापैकी कोणी कोणी घरी कुत्र पाळला आहे? किती मजा येते ना, कुत्र्यांबरोबर खेळताना, त्यांच्याशी गप्पा मारताना. त्यांना एकेक गोष्टी शिकवताना. त्यांच्याबरोबर शेकहॅँड करताना, त्यांना बॉल आणायला सांगताना आणि त्यांच्याबरोबर फिरायला जाताना, व्यायाम करताना!कुत्र्याचं पिलू जेव्हा जन्माला येतं, तेव्हा त्याला दिसतही नाही आणि ऐकूही येत नाही, पण काही दिवसांतच त्याचे कान आणि नाक अतिशय तीक्ष्ण होतात.जो आवाज माणसाला सहा मीटर अंतरावरुनही ऐकायला येत नाही, तोच आवाज कुत्र 24 मीटर अंतरावरुनही ऐकू शकतो. त्या आवाजाला प्रतिसाद म्हणून कुत्रे आपल्याला ब:याचदा भुंकताना दिसतात. 

आणि कुत्र्यांचं नाक किती तीक्ष्ण असतं तुम्हाला माहीत आहे, नुसत्या वासावरुन जमिनीखाली तब्बल सहा मीटर खोल पुरलेल्या प्रेताचाही छडा तो लावू शकतो. पोलिसांचाही कुत्र जानी दोस्त असतो तो यामुळेच.आज अशाच या इमानी कुत्र्याचा व्यायाम आपण शिकणार आहोत, या व्यायामाचं नाव आहे, ‘पॉइंटर डॉग’ किंवा ‘बर्ड डॉग’.कसा कराल हा व्यायाम?1- गुडघ्यांवर बसा.2- दोन्ही हात खाली जमिनीवर टेकवा.3- सुरवातीला आपला उजवा हात उचला आणि त्याचवेळी विरुद्ध म्हणजे डावा पाय वर उचला.4- हात आणि पाय जमिनीला समांतर असले पाहिजे आणि हातापायांची बोटं एखाद्या गोष्टीकडे निर्देश करताना असतात तशी. 5- आता हीच कृती डावा हात आणि उजव्या पायानं करा.6- आपल्या क्षमतेनुसार प्रत्येकवेळी दहा-पंधरा सेकंद थांबा आणि नंतर पुन्हा ही कृती आलटून पालटून रिपिट करा.यामुळे काय होईल?1- कोअर एक्सरसाइजसाठी हा व्यायाम अतिशय महत्त्वाचा आहे. 2- लोअर बॅक यामुळे मजबूत होईल.3- पोटाचे स्नायू बळकट होतील.4- ग्लूट मसल्सची ताकद वाढेल.5- मांडय़ांमध्ये शक्ती येईल.करून पाहा, तुमच्या या दोस्ताचा व्यायाम. फार मजा येईल.