शहरं
Join us  
Trending Stories
1
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
2
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
3
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
4
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
5
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
6
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
7
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
8
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
9
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
10
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
11
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
12
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
13
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
14
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
15
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
16
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
17
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
18
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
19
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
20
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा

सुटी  संपली ? घ्या आवरायला पसारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 7:10 AM

तेच ते, अशक्य पसारा पडलेलं तुमचं डेस्क!

ठळक मुद्दे बघा, तुमचं स्वच्छ डेस्क बघून तुम्हालाच किती बरं वाटेल.  

आता शाळा कधी सुरु होतील माहित नाही. 15 जूनला, सरकारने नुकतंच म्हटलं आहे. पण असा विचार आहे, अजून याबाबत नक्की निर्णय जाहीर झालेला नाही. पण म्हणून आपण आपलं डेस्क पसरलेलं कशाला ठेवायचं ना! परीक्षा रद्द झाल्या आणि अचानक तुम्हाला मोठी सुट्टी मिळाली मग डेस्ककडे जरा दुर्लक्षच झालंय, हो ना! मग आता एक काम करा, डेस्क आवरायला घ्याच. त्यासाठी काय काय नियोजन कराल?1) तुमची मागच्या वषीर्ची सगळी पुस्तकं वेगळी काढा. त्याचा गठ्ठा बांधून टाका. म्हणजे कुणाला द्यायचा असेल तर सोपं जाईल. 2) जुन्या वह्या एकदम रद्दीत देऊ नका. आधी त्या नीट तपासा. त्यातले कोरे कागद काढून घ्या. त्या को?्या कागदांच्या कच्च्या कामाच्या वह्या तुम्हाला करता येतील. 3) एकदा पेन्सिली आणि रबरांची पाऊचेस बघा. खराब झालेल्या पेन्सिल्स, रबराचे तुकडे फेकून द्या. 4) पेन्सिल्स, खोडरबर, शार्पनर आणि इतर स्टेशनरी सगळी वेगळी करा. आणि प्रत्येक गोष्ट ठेवायला पाऊचेस, पेन स्टँड्स, बाउल्स वापरा. यातल्या अनेक गोष्टी तुम्ही घरीच बनवू शकता.  त्या कशा बनवता येतील हे ऊर्जार्ने तुम्हाला सांगितलंच आहे. आठवत नसेल तर ऊर्जाच्या ऑनलाईन पेजवर जाऊन परत एकदा बघा. 5) गोष्टीची पुस्तकं वेगळी करा. घरभर कुठे कुठे पडली असतील तर ती गोळा करून आणा. 6) कोरे कागद, रंग, ब्रश असं सगळं वेगवेगळं करा. चित्रकलेच्या वह्या एकत्र करा. 7) आर्ट आणि क्राफ्टचं साहित्य ठेवायला एक वेगळी पिशवी किंवा बॉक्स करा. 8) हे सगळं करून झालं की तुम्हाला सुट्टीला जे जे म्हणून लागणार आहे ते वर ठेवा बाकी गोष्टी खणात जाऊद्या. 9) मागच्या वर्षीची वह्या पुस्तकं कुठे ठेवायची ते आईबाबांना विचारा. त्यानुसार गठ्ठे जाऊ द्या. 10) बघा, तुमचं स्वच्छ डेस्क बघून तुम्हालाच किती बरं वाटेल.