शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या कुटुंबाचं झाड  बनवा, एकदम  कलरफूल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 11:37 IST

हे करायला तुमचे आईबाबा किती उत्साहाने मदतीला येतात त्याची गंमत बघा!

ठळक मुद्दे बनवा तुमचा फॅमिली ट्री

आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांना नातेवाईक असतात. काही थोडी मुलं अशी असतात की त्यांना आईबाबा पण नसतात. त्यामुळे बाकीचे नातेवाईक पण नसतात. पण तरीसुद्धा त्यांना मित्र मैत्रिणी असतातच आणि ते अनेकदा भावाबहिणींसारखे जवळचे असतात. तर, आज आपण आपल्याला असलेले नातेवाईक मोजूया. त्यात तुम्हाला असलेले नातेवाईक आणि मानलेले नातेवाईक असे सगळे येतील. म्हणजे तुम्ही मानलेला दादा असेल, किंवा वडिलांची मानलेली बहीण असली तर ती तुमची मानलेली आत्या असेल, त्यांनाही आपण आपल्या नातेवाईकांमध्ये मोजू. कारण ते आपल्यासाठी नातेवाईकच असतात.तर, आपल्याला असं करायचं आहे, की -1. आपल्या कुटुंबाचा फॅमिली ट्री बनवायचा आहे. किमान तीन पिढ्या मागे जाईल, म्हणजे आजीआजोबांइतका, इतका मोठा. 2. त्यामुळे एक मोठ्ठा कागद घ्या. त्यावर आधी आई + बाबा असं लिहून त्यांच्या लग्नाची तारीख घाला. 3. आईबाबांचं नाव कागदाच्या अगदी तळाला लिहायचं. त्याच्या खाली फक्त तुम्ही आणि तुमची सक्खी भावंडं. 4. मग आईच्या शेजारी समांतर रेषेत तिचे भाऊ बहीण, वडिलांच्या बाजूला समांतर रेषेत त्यांचे भाऊबहीण. 5. मग त्या भाऊबहिणींचं ज्यांच्याशी लग्न झालेलं आहे त्यांचं नाव त्यांच्या शेजारी. 6. त्यांच्या खाली, तुमच्या समांतर रेषेत त्यांची भावंडं. म्हणजे तुमची चुलत-आत्ते-मावस-मामे भावंडं.7. मग आईबाबा पिढीच्या वर आजी आजोबा. त्यांचे भाऊ बहीण. त्यांची मुलं. हे सगळे तुमचे चुलत-काका, मावस-काका, मामे-मावशी वगैरे मंडळी. 8. त्यांची मुलं म्हणजे तुम्ही सांगता ना,  आईच्या मामेबहिणीचा मुलगा आहे, अशी सगळी नाती त्यात येतील.

- हुश्श! वाचतांना दम लागला ना? पण करायला घ्या. एकदम सोप्पं आहे. आणि हे करायला तुमचे आईबाबा किती उत्साहाने मदतीला येतात त्याची गंमत बघा!