शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

आईबाबांचं प्रगती पुस्तक बनवू , बघू  पास कि नापास ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 07:15 IST

मोठ्यांना द्या फुल्या. नाहीतर त्यांना कळणार कसं की आपण त्यांच्यावर रागावलोय, की खुष आहोत ते?

ठळक मुद्देबघा तर खरं, एक आठवड्याने त्यांचं प्रगती पुस्तक कसं दिसतं ते!

तुम्हाला घरातल्या मोठ्या माणसांचा कधी राग येतो का? खूपच वेळा येत असेल ना? मोठी माणसं आपल्याला रागावतात, आपलं म्हणणं ऐकून सुद्धा घेत नाहीत, आपल्याला सारखी कामं सांगतात आणि आपण त्यांना एखादं काम सांगितलं की मात्र   ‘आपली कामं आपण करावीत!’ म्हणून आपल्याला लेर मारतात, आपल्याला जे पाहिजे ते कधीच करू देत नाहीत, सारखे बोअर भाज्या खायला लावतात; मग त्यांचा राग तर येणारच!पण प्रॉब्लेम काय होतो की मोठ्या माणसांना आपला राग आला की ते आपल्याला डायरेक्ट रागवून मोकळे होतात. त्यांना फारच राग आला तर डायरेक्ट धपाटे पण घालतात. आणि आपण मात्र राग आला तरी त्यांना तसं म्हणायचं नसतं. कारण आपण त्यांना तसं म्हंटलं की ते आपल्याला अजूनच रागावतात.   

‘इतकी अक्कल आली का तुला?’  ‘आता तू शिकव आम्हाला कसं वागायचं ते!’  ‘वर तोंड करून बोलू नकोस!’ असलं काहीतरी ऐकायला लागतं.पण मग आपल्याला आलेला मोठ्या माणसांचा राग मांडायचा कुठे? तर कागदावर! आपल्या खोलीत एका कार्डशीटवर घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांचं चित्र काढा. चित्र काढता येत नसेल तर त्यांची नावं लिहा. त्याच्या खाली भरपूर मोकळी जागा सोडा. आणि जेव्हा केव्हा तुम्हाला मोठ्या माणसांचा राग येईल तेव्हा त्यांच्या नावाच्या खाली एक मजबूत फुली देऊन टाका. आणि मोठ्या माणसांची एखादी गोष्ट आवडली तर त्यांना बरोबर ची खूण द्या. म्हणजे त्यांनी आपल्याला आवडणारं काहीतरी खायला केलं, आपल्याला पाहिजे ते खेळू दिलं असं काही केलं की बरोबर ची खूण द्या. बघा तर खरं, एक आठवड्याने त्यांचं प्रगती पुस्तक कसं दिसतं ते!